ETV Bharat / state

नाशकात तब्बल ६२ किलो गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई - आडगाव पोलीस

कारमधून गांजा शहरात विक्री करण्यासाठी आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखेने जेरबंद केले. नाशिकच्या तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. या कारवाईमध्ये स्विफ्ट गाडीसह ६२ किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नाशकात तब्बल ६२ किलो गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
author img

By

Published : Sep 10, 2019, 9:54 PM IST

नाशिक - कारमधून गांजा शहरात विक्री करण्यासाठी आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखेने जेरबंद केले. नाशिकच्या तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. या कारवाईमध्ये स्विफ्ट गाडीसह ६२ किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - त्र्यंबकेश्वर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त

नाशिक गुन्हे शाखा १ चे पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर यांना काही संशयीत नाशिक शहरात गांजा विक्री करण्यासाठी घेऊन असल्याचे समजले. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयीत धनराज पवार (रा.निफाड), युवराज मोहिते (रा.विडीकामगारनगर, आडगाव), प्रशांत नारळे (रा.कुमावतनगर, पंचवटी) यांना तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ पकडले. गाडी क्रमांक एमएच १२ एफयु ४०२० सह जवळपास ६२ किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! नाशिकमध्ये प्रियकराने प्रियसीला जिवंत जाळले

या कारवाई पथकात सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक कारवाळ, पोलीस हवालदार संजय मुळक, येवाजी महाले, पोलीस नाईक शांताराम महाले, पोलीस शिपाई गणेश वडजे, विशाल काठे, दिपक मोंढे, महिला पोलीस शिपाई पोखरकर यांचा समावेश होता.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:स्विफ्ट गाडीतून गांजा शहरात विक्री करण्यासाठी आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने नाशिकच्या तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ जेरबंद करण्यास यश मिळाले आहे. या संशयितांकडून स्विफ्ट गाडीसह बासठ्ठ किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Body:याबाबत अधिक माहिती अशी की,गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर यांना काही संशयीत नाशिक शहरात गांजा विक्री करण्यासाठी घेऊन असल्याचे समजले. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी ,पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर ,सहायक पोलीस उपनिरीक्षक कारवाळ,पोलीस हवालदार संजय मुळक,येवाजी महाले,पोलीस नाईक शांताराम महाले,पोलीस शिपाई गणेश वडजे,विशाल काठे,दिपक मोंढे, महिला पोलीस शिपाई पोखरकर यांनी सापळा रचुंन संशयीत धनराज पवार (रा.निफाड),युवराज मोहिते (रा.विडीकामगार नगर,आडगाव),प्रशांत नारळे (रा.कुमावत नगर,पंचवटी) यांना तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ स्विफ्ट क्रमांक एमएच१२एफयु४०२० सह जवळपास बासठ्ठ किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.Conclusion:याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.