ETV Bharat / state

येवल्यात रमजान ईद साधेपणाने साजरी - येवला टॉप न्यूज

येवल्यातील ईदगहा मैदानावर ईद निमित्त सामूहिक नमाज पठण केले जात असते मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ईदची नमाज घरातच अदा करण्यात आली. यावेळी ईदगहा मैदान परिसरात शुकशुकाट बघण्यास मिळाला आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी केलेल्या आव्हानला प्रतिसाद देत कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनचे नियमाचे पालन केले. येवल्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज ही घरातच अदा करत सामाजिक अंतर ठेवत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Ramadan Eid in yeola
घरातच नमाज पठण
author img

By

Published : May 14, 2021, 2:02 PM IST

येवला - शहरात रमजान ईद साधेपणाने साजरी करण्यात आली असून मुस्लिम धर्मगुरूंनी केलेल्या आव्हानला प्रतिसाद देत कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनचे नियमाचे पालन करत येवल्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरातच अदा केली.

येवल्यात रमजान ईद साधेपणाने साजरी

घरातच नमाज पठण -

येवल्यातील ईदगहा मैदानावर ईद निमित्त सामूहिक नमाज पठण केले जात असते मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ईदची नमाज घरातच अदा करण्यात आली. यावेळी ईदगहा मैदान परिसरात शुकशुकाट बघण्यास मिळाला आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी केलेल्या आव्हानला प्रतिसाद देत कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनचे नियमाचे पालन केले. येवल्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज ही घरातच अदा करत सामाजिक अंतर ठेवत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

दुसऱ्या वर्षीही रमजान ईद साधेपणाने -

सलग दुसऱ्या ही वर्षी कोरोनाच्या फटका रमजान ईदला बसला असून येवल्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ही साधपणाने साजरी करून घरातच नमाज पठण केले.

हेही वाचा - अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट, सराफ बाजाराला कोट्यवधींचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.