ETV Bharat / state

शांतिगिरी महाराजांचा हेमंत गोडसेंना पाठिंबा, तर समीर भुजबळांना अशिर्वाद - Sameer Bhujbal

हेमंत गोडसेंना शांतिगिरी महाराजांनी एक पत्रक काढून पाठिंबा दिला आहे. तर समीर भुजबळ यांनाही आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे आता पाठिंबा कामी येणार की आशिर्वाद हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शांतिगिरी महाराजांचा हेमंत गोडसेंना पाठिंबा, तर समीर भुजबळांना अशिर्वाद
author img

By

Published : Apr 14, 2019, 7:36 PM IST

नाशिक - औरंगाबादच्या राजकारणात जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांचे चांगलेच प्रस्त आहे. त्याबरोबरच आता नाशिकच्या राजकारणातही त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केल्याचे दिसत आहे. युतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शांतिगिरी महाराजांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली. यावेळी हेमंत गोडसेंना महाराजांनी एक पत्रक काढून पाठिंबा दिला आहे. तर समीर भुजबळ यांनाही आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे आता पाठिंबा कामी येणार की आशिर्वाद हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शांतिगिरी महाराजांचा हेमंत गोडसेंना पाठिंबा, तर समीर भुजबळांना अशिर्वाद

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. 'लढा हा राष्ट्रगीताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा' या जनजागृती अभियानांतर्गत हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याची माहिती जय बाबाजी परिवारचे राजकीय समिती अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली.

Intro:औरंगाबादचा राजकारणात जनार्दन स्वामी उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज राज यांचं चांगलंच प्रस्त आहे पण आता नाशिकच्या राजकारणातही त्यांनी आपलं निर्माण केल्याचं पाहायला मिळाल कारण महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी महाराजांच्या आश्रमात जात त्यांची भेट घेतली यावेळी हेमंत गोडसे यांना शांतिगिरी महाराजांनी एक पत्रक काढून पाठिंबा दिला तर समीर भुजबळ यांना आशीर्वाद दिले त्यामुळे आता पाठींबा कामी येणार कि आशीर्वाद हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

Body:महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा जय बाबाजी परिवार नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महा गाडी चे उमेदवार समीर भुजबळ यांनी नुकतीचओझर येथे शांतिगिरी महाराज आश्रम यांची भेट घेतली यावेळी हेमंत गोडसे यांना शांतिगिरी महाराजांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविला तर महा गाडीचे समीर भुजबळ यांना आशीर्वाद दिले

Conclusion:लढा हा राष्ट्रगीताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या जनजागृती अभियानांतर्गत हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याची माहिती जय बाबाजी परिवार चे राजकीय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.