ETV Bharat / state

नाशिकमध्ये सलमानचा 'जबरा' फॅन, भारत सिनेमा बघण्यासाठी सर्व थेटर केले बुक - cinema

आशिष हा सलमानचा लहानपणापासून मोठा फॅन असून, तो सलमानचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो.  सलमानचा भारत मूव्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोड परिसरातील पीव्हीआर हे पूर्ण थिएटर त्याने बुक केले आहे.

आशिष सिंघल
author img

By

Published : Jun 3, 2019, 3:33 AM IST

Updated : Jun 3, 2019, 4:42 PM IST

नाशिक - सलमान खानचा आगामी भारत सिनेमा बुधवारी रिलीज होत आहे. नाशिकमध्ये त्याचा एक जबरा फॅन आढळून आला आहे. या फॅनने सलमानचा भारत सिनेमा बघण्यासाठी संपूर्ण थेटर बुक केले आहे. या फॅनचे नाव आशिष सिंघल असे आहे.

नाशिकमध्ये सलमानचा 'जबरा' फॅन, भारत सिनेमा बघण्यासाठी सर्व थेटर केले बुक

आशिष हा सलमानचा लहानपणापासून मोठा फॅन असून, तो सलमानचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो. सलमानचा भारत मूव्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोड परिसरातील पीव्हीआर हे पूर्ण थिएटर त्याने बुक केले आहे. त्यामुळे आशिष सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

अतुल अग्निहोत्री ,अल्विरा अग्निहोत्री ,भूषण कुमार, कृष्णकुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर, अली अब्बास जफर ने सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. येत्या ५ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:सलमान खानच्या आगामी भारत सिनेमा बुधवारी रिलीज होत असून सलमानच्या सिनेमाची त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात अशाच एका सलमानच्या नाशिक मधील फॅनने सलमानचा भारत सिनेमा बघण्यासाठी चक्क संपुर्ण थेटर बुक केलं आहे नाशिक मधील अशिष सिंगल अस चहात्याचं नाव आहे

Body:आशिष हा सलमानचा लहानपणापासून मोठा फँन असून तो सलमानचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो आणि आता तर गाण्यामुळे चांगलाच चर्चेत आलेला सलमानचा भारत मूवी फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोड परिसरातील पीव्हीआर हे पूर्ण थिएटर त्याने बुक केलं आहे

Conclusion:सलमान खानचा सिनेमा चा आनंद घेण्यासाठी अशिष ने संपूर्ण थेटर बुक केलं असून मोठे सिनेमे जेव्हा रिलीज होतात तेव्हा त्यांच्या तिकीट दरात वाढ केली जाते सलमान खानच्या भारत सिनेमांच्या बाबतीत मात्र असं घडणार नाही कारण भारत सिनेमाच्या तिकीट दरात वाढ होणार नसल्याचे स्वतः सलमानने स्पष्ट केलं आहे
अतुल अग्निहोत्री ,अल्विरा अग्निहोत्री ,भूषण कुमार, कृष्णकुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे तर अली अब्बास जफर ने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे येत्या पाच जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Last Updated : Jun 3, 2019, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.