ETV Bharat / state

मंदिराच्या साहित्यांची चोरी करणारे दोघे गजाआड; मुद्देमाल हस्तगत

पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील लॉकर तोडून चोरट्यांनी चांदीच्या समई, तांब्याचे ताट, चांदीचा पाठ, चांदीच्या लहान मोठ्या गाई, तांब्याचे ताट अशा पद्धतीचे साहित्य चोरले होते. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

author img

By

Published : Jan 31, 2020, 12:32 PM IST

robbery-in-temple-police-arrested-two-accused-in-nashik
robbery-in-temple-police-arrested-two-accused-in-nashik

नाशिक- नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील पूजेच्या साहित्याची चोरी झाली होती. याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. यात दोन जणांकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या संशयितांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- ...तर घरगुती सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील लॉकर तोडून चोरट्यांनी चांदीच्या समई, तांब्याचे ताट, चांदीचा पाठ, चांदीच्या लहान मोठ्या गाई, तांब्याचे ताट असे साहित्य चोरले होते. पंचवटी पोलिसांनी या घटनेचा तपास करून दोघांना अटक केली. समाधान वाघ, नाना शेवरे असे आरोपीचे नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीतील साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

Intro:नाशिक : मंदिराच्या साहित्यांची चोरी करणारे गजाआड..

Body:नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील लॉकर मधील पूजेच्या साहित्य चोरीचा नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी उलगडा केला असून दोघा संशयितांन कडून हजारो रुपयांचे पूजा साहित्य हस्तगत करण्यात आली आहे..या संशयितांन कडून अजून ही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील वस्त्रांतर गृहातील लॉकर तोडून चोरट्यांनी पुजारी लोकांचे पूजेच्या चांदी,तांबे चे भांडे चोरून नेले होते.पंचवटी पोलिसांनी ह्या घटनेचा संवेदनशील पणे तपास करत काही दिवसातच संशयित आरोपी समाधान वाघ,नाना शेवरे ह्या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्या कडून हजारो रुपयांचे चांदी, तांबेचे भांडी हस्तगत करण्यात आली आहे..ह्यात चांदीच्या समई,तांब्याचे ताट, चांदीचा पाठ,चांदीच्या लहान मोठ्या गाई,तांब्याचे ताट,देवांचे टाक ह्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहे..ह्या संशयितांन कडून शहरातील इतर मंदिरा मध्ये चोरीच्या घटनांचा उलगडा होवू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.