मालेगाव: घरात एकटी असलेल्या महिलेवर अज्ञात चोरट्यानी हल्ला करून कपाटातील रोख रकमेसह दागिने लुटून फरार झाल्याची खळबळजनक घटना (sensational incident) मालेगावच्या दाभाडी मधील लक्ष्मी नगर (Lakshmi Nagar in Dabhadi) येथे घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सूरू केला आहे.
Robber attacked on Lady : महिलेवर हल्ला करून लुटून नेले दागिने - nashik
घरात एकटी महिला असल्याचे बघून महिलेवर हल्ला करून चोरट्यानी रोख रकमेसह दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या दाभाडी मधील लक्ष्मी नगर येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
![Robber attacked on Lady : महिलेवर हल्ला करून लुटून नेले दागिने Robber attacked on Lady](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16822886-thumbnail-3x2-robbery.jpg?imwidth=3840)
महिलेवर हल्ला करून लुटून नेले दागिने