नाशिक - प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील श्री काळाराम मंदिरात लाखो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. हे मंदिर येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
आज (१३ एप्रिल) दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. ढोल ताशांच्या गजरात आणि 'जय श्री रामा'च्या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभर येथे धार्मिक सोहळे पार पाडत आहेत.
नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी - kalaram mandir
श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं प्राचिन मंदिर आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता मातेची प्राचीन मूर्तीदेखील येथे आहे. मंदिर प्रशासनाकडून गुढीपाडव्या पासून वासंतिक नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रसिध्द कलाकार येऊन विविध धार्मिक कार्यक्रम सादर करतात.
नाशिक - प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील श्री काळाराम मंदिरात लाखो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. हे मंदिर येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
आज (१३ एप्रिल) दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. ढोल ताशांच्या गजरात आणि 'जय श्री रामा'च्या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभर येथे धार्मिक सोहळे पार पाडत आहेत.
Body:प्रभू रामचंद्रच्या पदस्पर्शने पावन झालेल्या नाशिक नगरी मध्ये श्री राम जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला,प्राचीन असलेल्या श्री काळाराम मंदिरात लाखो भाविकांनी श्री रामाचे दर्शन घेतलं,श्री काळाराम मंदिर हे भाविकांच श्रद्धा स्थान असून देशभरातून भाविक वर्षभर इथं गर्दी करत असतात,आज दुपारी ठीक बारा वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा पार पडला,ढोल ताशांच्या गजरात आणि जय श्री रामाच्या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता,दिवस भर इथं धार्मिक सोहळे पार पाडत आहे.
श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं प्राचिन मंदिर आहे,ह्यात प्रभू राम, लक्षीमन आणि सीता मातेची प्राचीन मूर्ती आहे, श्री राम जन्मोत्सव मंदिर प्रशासना कडून गुडीपाडवा पासून वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू असून ह्या ठिकाणी प्रसिध्द कलाकार येऊन विविध धार्मिक कार्यक्रम सादर करत आहेत,ह्यात गीतरामायण,अभंगवाणी,भरत नाट्यम,स्वरधारा, भक्ती संध्या असे विविध कार्यक्रम पार पडत आहे,येत्या 16 एप्रिल रोजी एकादशीच्या दिवशी रामरथ आणि गरुड रथ यात्रा सालाबादप्रमाणे निघणार असून ह्या सोहळ्याला देखील भाविक मोठी गर्दी करत असतात,
बाईट
गणेश देशमुख जिल्हा सत्र न्यायाधिश
वॉक थ्रू कपिल भास्कर प्रतिनिधी
Conclusion: