नाशिक - आज साजऱ्या होणाऱ्या राम नवमीवर कोरोना विषाणूचे सावट आहे. नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, सरकारी नियमानुसार अवघ्या 5 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रामनवमी जन्मोत्सवाची पुजा करण्यात आली. मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा जन्मावेळी मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत.
काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा; अवघ्या पाच पुजाऱ्यांनी केली पूजा - काळाराम मंदिर
नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, सरकारी नियमानुसार अवघ्या 5 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रामनवमी जन्मोत्सवाची पुजा करण्यात आली.
काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव