ETV Bharat / state

नाशकासह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी... - Nashik

नमाज पठणाच्या वेळी मुस्लीम बांधवांनी देशात सर्वत्र चांगला पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली. रमजान ईदचे मुख्य नमाजपठण झाल्यानंतर शहरात सर्वत्र ईदचा जल्लोष व उत्साह पाहायला मिळाला. मंगळवारपासूनच हॉटेल, बाजारपेठ या परिसरात मोठी गजबज होती.

नाशकासह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी...
author img

By

Published : Jun 5, 2019, 4:47 PM IST

नाशिक - आज रमजान ईद निमित्त शहरातील ठिकठिकाणीच्या ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील हजेरी लावली होती. नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी लहान मुलांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

नाशकासह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी...

नमाज पठणाच्या वेळी मुस्लीम बांधवांनी देशात सर्वत्र चांगला पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली. रमजान ईदचे मुख्य नमाजपठण झाल्यानंतर शहरात सर्वत्र ईदचा जल्लोष व उत्साह पाहायला मिळाला. मंगळवारपासूनच हॉटेल, बाजारपेठ या परिसरात मोठी गजबज होती. आज हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Intro:आज नाशिक शहरात तसेच जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद चा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आलाय

Body:शहरात ठीक ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी देखील हजेरी लावली होती यावेळी नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांच्यासह भाजपाचे सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील उपस्थित होते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी लहान मुलांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्याय

Conclusion:यावेळी नमाज पठणाच्या वेळी मुस्लिम बांधवांनी देशात सर्वत्र चांगला पाऊस होण्यासाठी प्रार्थना केलीय ..रमजान ईद मुख्य नमाजपठण झाल्यानंतर शहरात सर्वत्र ईदचा जल्लोष व उत्साह आढळुन आला कालपासूनच हॉटेल उपग्रहांमध्ये तसेच बाजारपेठ या परिसरात मोठी गजबज होती हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.