ETV Bharat / state

डॉ .पायल तडवी आत्महत्या प्रकरणी नाशिकमधील आदिवासी संघटना आक्रमक - doctor'

डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येत प्रवृत्त करणाऱ्या डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ वैद्यकीय प्रशिक्षणार्थींवर अॅट्रॉसिटी, सदोष मनुष्यवध व अँटी रॅगिंग कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महाराष्ट्र आदिवासी बचाव समिती संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र आदिवासी बचाव समिती संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
author img

By

Published : Jun 4, 2019, 6:29 PM IST

नाशिक - मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर नाशकातील आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. डॉ. पायल तडवी प्रकरणातील संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, या प्रमुख मागणीसह संशयित आरोपींची नार्को टेस्ट करावी, या मागणीसाठी आज नाशिकमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्ते अशोक बागूल यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र आदिवासी बचाव समिती संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात लहान मुलांसह, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईच्या नायर रुग्णालयातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजाच्या डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येत प्रवृत्त करणाऱया डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ वैद्यकीय प्रशिक्षणार्थींवर अॅट्रॉसिटी, सदोष मनुष्यवध व अँटी रॅगिंग कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शहरात मुक आंदोलन करण्यात आले होते.

Intro:मुबईतील नायर हाँस्पिटलच्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर नाशिक मधील आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याय.. डॉ.पायल तडवी प्रकरणातील संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा या प्रमुख मागणीसह संथयीत आरोपींची नार्को टेस्ट करावी या मागणीसाठी आज नाशिक मध्ये तीव्र अदोलन करण्यात आलाय

Body:महाराष्ट्र आदिवासी बचाव समिती संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात आलेय या अदोलनात लहान मुलांसह महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई नायर हॉस्पिटलमधील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजाच्या डॉ. पायल तडवी यांना सीनियर डॉक्टरानी जातीवाचक शिवीगाळ करणे सोशल मीडियावर व्यक्तिगत बदनामी करणे शेरेबाजी करणे कामाच्या ठिकाणी अपमानीकारक व मानहानिकारक शब्दप्रयोग करून अपमानित करणे सतत मानसिक छळ करून आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या डॉ. हेमा आहुजा,डॉ.भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ वैद्यकीय प्रशिक्षणार्थींना अट्रोसिटी सदोष मनुष्य वध व अँटी रॅगिंग कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी यासाठी शहरातून मुक अदोलन करण्यात आले होते

Conclusion:ए
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.