ETV Bharat / state

नाशिकच्या लासलगावात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात फळ व्यापाऱ्याचा मृत्यू - नाशिक

पाठीमागून मोकाट जनावराने त्यांना जोरात धडक दिल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर जखम झाली होती. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत शौकत अब्दुल शेख
author img

By

Published : Feb 25, 2019, 1:10 PM IST

नाशिक - लासलगाव येथील फळ व्यापारी शौकत अब्दुल शेख (वय ५६) यांना मोकाट जनावरांने पाठीमागून जोरदार धडक मारल्याने गंभीर जखमी झाले होते. दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शौकत शेख हे गणेश नगर येथील त्यांच्या राहत्या घराजवळ उभे होते. यावेळी पाठीमागून मोकाट जनावराने त्यांना जोरात धडक दिल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर जखम झाली होती. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.

याआधी लासलगाव येथे मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे अशा अनेक घटना घडलेल्या आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Intro:Body:

नाशिकच्या लासलगावात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात फळ व्यापाऱ्याचा मृत्यू

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.