ETV Bharat / state

दिलासादायक! गेल्या 24 तासात मालेगावात एकही कोरोना रुग्ण नाही...

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार, आतापर्यंत 10 हजार 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 हजार 970 कोरोनाबाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 2 हजार 681 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

no-corona-patient-in-malegaon-in-last-24-hours
गेल्या 24 तासात मालेगावात एकही कोरोना रुग्ण नाही...
author img

By

Published : Jul 22, 2020, 12:51 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत असून मागील 24 तासात 334 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाशी झुंज देताना 412 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासात मालेगावमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार, आतापर्यंत 10 हजार 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 हजार 970 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 2 हजार 681 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण-

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 225, चांदवड 09, सिन्नर 148, दिंडोरी 56, निफाड 147, देवळा 12, नांदगांव 96, येवला 41, त्र्यंबकेश्वर 28, सुरगाणा 09, पेठ 03, कळवण 01, बागलाण 23, इगतपुरी 137, मालेगांव ग्रामीण 46 असे एकूण 981. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 608, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 80, तर जिल्ह्याबाहेरील 13 असे एकूण 2 हजार 682 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मृत्यू झालेले रुग्ण-

नाशिक ग्रामीण 96, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 216, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 82, जिल्हा बाहेरील 16
एकूण 412 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.