ETV Bharat / state

भाजपचे बंडखोर बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीत विरोध

ऐनवेळी भाजपचे बंडखोर बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीने तिकीट दिल्याने राष्ट्रवादीतील नाराज गटाने फलकबाजी करत बंडखोरांना विरोध दर्शवला आहे. 'घरका भेदी लंका ढाये...', गद्दारांचा अन्याय निष्ठावान कदापि सहन करणार नाही, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

नाराज कार्यकर्त्यांनी लावलेले फलक
author img

By

Published : Oct 4, 2019, 10:05 PM IST

नाशिक - ऐनवेळी भाजपचे बंडखोर बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीने तिकीट दिल्याने राष्ट्रवादीतील नाराज गटाने फलकबाजी करत बंडखोरांना विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या समोरच हा फलक लावण्यात आल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाराज कार्यकर्त्यांनी लावलेले फलक
नाराज कार्यकर्त्यांनी लावलेले फलक

हेही वाचा - नाशिकमध्ये भाजप उमेदवारीची बंडखोरी, सरोज अहिरे राष्ट्रवादीकडून लढणार

'घरका भेदी लंका ढाये...', गद्दारांचा अन्याय निष्ठावान कदापि सहन करणार नाही, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांचे रावण्याच्या मुखवट्यात फोटो लावण्यात आले. राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांच्या फलकबाजीने बंडखोरांच्या संघर्षात आणखी भर पडली आहे.

Intro:नाशिकमध्ये ऐनवेळी भाजप बंडखोरांना राष्ट्रवादीनं तिकीट दिल्यानं राष्ट्रवादीच्या एका गटाने फलकबाजी करत बंडखोरांना विरोध दर्शविलाय. राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या समोरच हा फलक लावल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.Body:गद्दारांना पक्षात प्रवेश दिल्यानं विरोध दर्शवत घरका भेदी लंका ढाये ... गद्दारांचा अन्याय निष्ठावान कदापी सहन करणार नाही अशा आशयाचे फलक लावण्यात आलेय. राष्ट्रवादीचे माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांचा दहा तोंडी रावण्याच्या काही मुखवट्यात त्यांचे फोटो लावण्यात आलेय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फळकबाजीने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली असून बंडखोरांच्या संघर्षात अधिक भर पडलीय.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.