नाशिक - नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांन कडून सर्रास शासन नियमाचे उल्लंघन होत आहे. अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसतात. अशात सकाळच्या सुमारास घंटागाडीत कचरा टाकताना 80 टक्के नाशिककर मास्क वापरत नाहीत, असे ईटीव्ही भारतच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
घंटागाडीत कचरा देण्यासाठी येणारे 80 टक्के नाशिककर मास्क वापरत नाहीत!
जिल्ह्यासह नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकट्या नाशिकमध्ये 48 हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 700 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रोज 600 ते 700 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मात्र, अनलॉकनंतर नाशिककर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून अनेक ठिकणी शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक कोरोना लेटेस्ट न्यूज
नाशिक - नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांन कडून सर्रास शासन नियमाचे उल्लंघन होत आहे. अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसतात. अशात सकाळच्या सुमारास घंटागाडीत कचरा टाकताना 80 टक्के नाशिककर मास्क वापरत नाहीत, असे ईटीव्ही भारतच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
Last Updated : Sep 27, 2020, 4:20 PM IST