ETV Bharat / state

व्हायरल व्हिडिओ बघून पोलीस आयुक्तांनी घडवले कुटुंबियांचे मनोमिलन - नाशिक पोलीस आयुक्त

पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलाचा शोध घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवले. आज प्रमिला नाना पवार, त्यांचा मुलगा सतीश नाना पवार आणि सून सीमा सतीश पवार यांना पोलीस यांचे मनोमिलनाबाबत समुपदेशन करून त्यांचे एक दुसऱ्याविषयी असलेले गैरसमज दूर केले. गैरसमज दूर झाले सांगून यापुढे ते सर्वजण एकत्र राहतील, अशी ग्वाही मुलगा सतीश यांनी दिली.

व्हायरल व्हिडीओमधील म्हातारीसोबत संवाद साधताना पोलीस आयुक्त
author img

By

Published : Apr 2, 2019, 11:01 AM IST

Updated : Apr 2, 2019, 1:14 PM IST

नाशिक - भटकणाऱ्या एका म्हातारीचा व्हायरल व्हिडिओ बघून पोलीस आयुक्तांनी तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे मनोमिलन घडवून आणले. गेल्या काही दिवसांपासून प्रमिला नाना पवार या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मुलगा फौजदार आणि दुसरा कंडक्टर आहे. मात्र, दोन्ही मुले सांभाळ करत नसल्याचे ते या व्हिडिओमध्ये सांगत आहे. आयुक्तांनी व्हिडिओ बघताच तिच्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

कुटुंबीयांच्या मनोमिलनाबद्दल माहिती देताना नाशिकचे पोलीस आयुक्त

नाशिक जिह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून श्रीमती प्रमिला नाना पवार वय 61 वर्षे यांच्या व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड करून पोस्ट व्हायरल केली ज्यामध्ये एक आजी तिच्या मुलगा फौजदार आहे आणि दुसरा कडाट्रर आहे दोन्ही मुल तिचा सांभाळ करत नाही असा तो व्हिडीओ माननीय पोलीस आयुक्तानी बघताच सदर घटनेची दखल घेऊन श्रीमती प्रमिला नाना पवार व तिचा मुलगा सतीश नाना पवार यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलाचा शोध घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवले. आज प्रमिला नाना पवार, त्यांचा मुलगा सतीश नाना पवार आणि सून सीमा सतीश पवार यांना पोलीस यांचे मनोमिलनाबाबत समुपदेशन करून त्यांचे एक दुसऱ्याविषयी असलेले गैरसमज दूर केले. गैरसमज दूर झाले सांगून यापुढे ते सर्वजण एकत्र राहतील, अशी ग्वाही मुलगा सतीश यांनी दिली.

प्रमिला नाना पवार या मूळच्या नंदुरबारच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे पती नाना श्रावण पवार हे 1995 मध्ये वस्तू व सेवा कर या विभागात शिपाई असताना मृत झाले. त्यांना सतीश आणि अतिश अशी २ मुले आहेत. पती निधन झाले त्यावेळी मुले १४ आणि १५ वर्षाचे होते. त्यांनी मुलांचा सांभाळ केला. त्यांचे शिक्षण केले. सतीशला अनुकंपावर वस्तू व सेवा कर या विभागात नोकरी लागली. दुसरा मुलगा अतिश हा परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून नोकरीस लागला. तो नंदुरबार येथे राहतो. दोन्ही मुलांचे लग्न झाले असून ते त्यांच्या परिवारासह नाशिक व नंदुरबार येथे राहतात. मात्र, दोन्ही मुले प्रमिला यांचा सांभाळ करीत नाही. तसेच त्यांच्या सुना त्यांना त्रास देत होत्या. त्यामुळे त्या इतरत्र भटकंती करीत असल्याचे प्रमिला सांगतात.

Intro:नाशिक जिह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून श्रीमती प्रमिला नाना पवार वय 61 वर्षे यांच्या व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड करून पोस्ट व्हायरल केली ज्यामध्ये एक आजी तिच्या मुलगा फौजदार आहे आणि दुसरा कडाट्रर आहे दोन्ही मुल तिचा सांभाळ करत नाही असा तो व्हिडीओ माननीय पोलीस आयुक्तानी बघताच सदर घटनेची दखल घेऊन श्रीमती प्रमिला नाना पवार व तिचा मुलगा सतीश नाना पवार यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते

Body:पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या मुलाचा शोध घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात दोघांना आज बोलवले होते आज श्रीमती प्रमिला नाना पवार मुलगा सतीश नाना पवार सीमा सतीश पवार यांना पोलिस आयुक्त कार्यालयात समक्ष बोलावून त्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेऊन आई मुलगा व सून यांचे मनोमिलन बाबत समुपदेशन करून त्यांचे एक दुसऱ्याविषयी असलेले गैरसमज दूर केले त्यानंतर मुलगा सतीश याने आई प्रमिला पवार व आईने मुलाला पेढा भरवून गैरसमज दूर झाल्याचे सांगून यापुढे ते सर्वजण एकत्र राहतील अशी माननीय पोलीस आयुक्त यांना ग्वाही दिली

Conclusion:श्रीमती प्रमिला नाना पवार मूळची राहणार नंदुरबार असून त्यांचे पती नाना श्रावण पवार हे सन 1995 मध्ये वस्तू व सेवा कर या विभागात शिपाई असताना मयत झाले त्यांना दोन मुले सतीश व अतिश आहेत पती मयत झाले तेव्हा मुले 14 व 15 वर्षाचे होते पतीचे निधन नंतर श्रीमती प्रमिला पवार यांनी मुलगा सतीश अतीश यांचा सभाळ केला त्यांचे शिक्षण केले मुलगा सतीश यास अनुकंपावर वरती वस्तू व सेवा कर या विभागात नोकरी लागली दुसरा मुलगा अतिश हा परिवहन महामंडळ कंडक्टर म्हणून नोकरीस लागला तो नंदुरबार येथे राहत आहे दोन्ही मुलांचे लग्न झाले असून ते त्यांच्या परिवारासह नाशिक व नंदुरबार येथे राहत आहेत परंतु श्रीमंती प्रमिला पवार यांचे म्हणणे आहे की दोन्ही मुलं त्यांचा सांभाळ करत नाही सुना त्रास देतात म्हणून त्या इतरत्र भटकंती करत राहत होत्या
Last Updated : Apr 2, 2019, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.