ETV Bharat / state

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाचा विषय जाणार शासन दरबारी

महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशी अट असल्याने हा प्रश्न शासनदरबारी जाणार आहे.

author img

By

Published : Aug 16, 2019, 11:23 AM IST

नाशिक महापालिका

नाशिक - महापालिका सातवा वेतन आयोगाचा विषय पुन्हा राज्य शासनाच्या दरबारात जाणार असल्याचे दिसत आहे. त्याचे कारण महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशी अट घातली आहे.

नाशिक महापालिका

महानगरपालिकेतील अधिकार्‍याचे पदनाम राज्य शासनाकडे कार्यरत याचा अधिकार्‍यांचे पदनाम हे भिन्न असल्यामुळे नेमकी कोणती वेतनश्रेणी लागू करायची असा पेच पालिका प्रशासनासमोर आहे. शिवाय चौथा वेतन आयोग लागू करतानाच पालिका कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी वाढवल्यामुळे या दोन्ही विषयाबाबत महासभेची मान्यता घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू आहे, तसे झाले तर विधानसभा निवडणुकीपूर्वी वेतन आयोग लागू करण्यात अडचणी निर्माण होईल, असे चित्र दिसत आहे.

राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यासाठी दबाव वाढला आहे. वेतन श्रेणी लागू करतांना काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. ज्यात पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी ही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक असू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने सातवा वेतन आयोगा विषय शासन दरबारी पाठवणार असल्याचे समजते.

२ ऑगस्ट २०१९ मधील शासन निर्णयात महानगरपालिकेच्या निवृत्त वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. यातील सेवानिवृत्त मृत झाल्यानंतर वारसांना दिली जाणारी सेवानिवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्ती वेतन श्रेणीमध्ये सुधारणा कार्याची की नाही याबाबत कळवले नाही. २ हजार ९३७ पेन्शनर्स असून त्यांना सध्या मासिक ४ कोटी १५ लाख निवृत्ती वेतन द्यावे लागते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर हीच रक्कम मासिक ५ कोटी २ लाख इतकी होणार आहे. त्यामुळे ८७ लाख दरमहा वाढणार आहे. तर १० कोटी ४४ लाखांचा वार्षिक बोजा पालिकेवर पडणार आहे.

अशी आहे पालिकेची सद्यस्थिती

महानगरपालिकेत सध्या ४ हजार ९३० कर्मचारी कार्यरत आहे
कर्मचारी वेतनावर २६० कोटी ५५ लाख तर पेन्शन खर्च ६० कोटीच्या आसपास आहे

Intro:नाशिक महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतनाचा विषय शासनाच्या दरबारात..

Body:सातवा वेतन आयोगाच्या विषय पुन्हा राज्य शासनाच्या दरबारात जाणार असल्याचे दिसत आहे,त्याचे कारण महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनं पेक्षा अधिक असणार नाही अशी अट घातली आहे....

महानगर पालिकेतील अधिकार्‍याचे पदनाम राज्य शासनाकडे कार्यारत याचा अधिकार्‍याचे पदनाम हे भिन्न असल्यामुळे नेमकी कोणती वेतनश्रेणी लागू करायची असा पेच पालिका प्रशासनासमोर आहे,शिवाय चौथा वेतन आयोग लागू करतानाच पालिका कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी वाढवल्यामुळे या दोन्ही विषयाबाबत महासभेची मान्यता घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू आहे, तसे झाले तर विधानसभा निवडणुकीपूर्वी वेतन आयोग लागू करण्यात अडचणी निर्माण होईल असं चित्र आहे...

राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यासाठी दबाव वाढला आहे..वेतन श्रेणी लागू करतांना काही अटी शर्ती लागू केल्या आहेत,ज्यात पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी ही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांन पेक्षा अधिक असू नये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे...त्यामुळे महानगरपालिकेन सातवा वेतन आयोगा विषय शासन दरबारी पाठवणार असल्याचे समजते...

अशी आहे पालिकेची सद्यस्थिती

महानगरपालिकेत सध्या 4930 कर्मचारी कार्यरत आहे,
कर्मचारी वेतनावर 260 कोटी 55 लाख तर पेन्शन खर्च 60 कोटीच्या आसपास आहे,
2 ऑगस्ट 2019 मधील शासन निर्णयात महानगरपालिकेच्या निवृत्त वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन ,याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, यातील सेवानिवृत्त मयत झाल्यानंतर वारसांना दिली जाणारी सेवानिवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतन श्रेणी सुधारणा कार्याची की नाही याबाबत कळवले नाही ,2937 पेन्शनर्स असून त्यांना सध्या मासिक 4 कोटी 15 लाख निवृत्ती वेतन द्यावे लागते ,सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर मासिक हीच रक्कम 5 कोटी 2 लाख इतकी होणार आहे ,त्यामुळे 87 लाख दरमहा वाढणार आहे ,तर 10 कोटी 44 लाख वार्षिक बोजा पडणार आहे...

टीप फीड ftp
nsk nmc

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.