ETV Bharat / state

Nashik Municipal Corporation: बजाओ ढोल; मनपाने केली 4 कोटी 11 लाखांची वसूली

Nashik Municipal Corporation: नाशिक ढोल वाजून मनपाने केली 4 कोटी 11 लाखांची वसूली करण्यात आली आहे. नाशिक शहरातील बड्या थकबाकीदारांकडे असलेली थकीत कराची रक्कम वसुलीसाठी मनपाकडून राबविण्यात येणाऱ्या ढोल वादन मोहिमेस यश येताना दिसून येत आहे. शहरातील 6 विभागांमध्ये ही मोहीम राबवली जात असून त्यातून आत्तापर्यंत 4 कोटी 11 लाख 8 हजार 944 रुपयाची थकीत कराची वसुली झाली आहे.

author img

By

Published : Oct 26, 2022, 7:19 PM IST

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation

नाशिक: नाशिक ढोल वाजून मनपाने केली 4 कोटी 11 लाखांची वसूली करण्यात आली आहे. नाशिक शहरातील बड्या थकबाकीदारांकडे असलेली थकीत कराची रक्कम वसुलीसाठी मनपाकडून राबविण्यात येणाऱ्या ढोल वादन मोहिमेस यश येताना दिसून येत आहे. शहरातील 6 विभागांमध्ये ही मोहीम राबवली जात असून त्यातून आत्तापर्यंत 4 कोटी 11 लाख 8 हजार 944 रुपयाची थकीत कराची वसुली झाली आहे.

बजाओ ढोल; मनपाने केली 4 कोटी 11 लाखांची वसूली

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा: गेल्या 3 वर्षात घरपट्टी वसुलीवर परिणाम झाला असून जवळपास 350 कोटीहून अधिक थकबाकी आहे. अशात महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे महसूल मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात एक लाखापेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या 1258 थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर पासून थकबाकीदारांच्या घरासमोर तसेच अस्थापनासमोर ढोल बजाव मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 6 विभागातील एकूण 435 घरासमोर ढोल वाजवण्यात आले आहेत. याद्वारे तब्बल 4 कोटी 11 लाख 8 हजार 944 रुपयाची थकीत वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation

आतापर्यंत विभागणीय वसुली:

विभागमिळकत वसूली
नाशिक पश्चिम127 1 कोटी 58 लाख
नाशिक पूर्व88 57. 52 लाख
नवीन नाशिक41 54.35 लाख
पंचवटी75 59.97 लाख
नाशिक रोड55 33.16 लाख
सातपूर49 37.42 लाख
एकूण435 4 कोटी 1 लाख

थकबाकी भरा: घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरावी. तसेच चालू वर्षाचा कर भरून नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असा आवाहन महानगरपालिका प्रशासनाने करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.