ETV Bharat / state

नाशिकच्या महापौरांची बैठक म्हणजे वराती मागून घोडे..

गेल्या तीन दिवसांपासून शहरात पुरजन्य परिस्थिती असताना बैठक न बोलणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांनी आज पालिकेत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. नाशिकच्या महापौरांची ही बैठक म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टिका विरोधक करत आहेत.

महापौर रंजना भानसी
author img

By

Published : Aug 6, 2019, 10:46 AM IST

नाशिक - गेल्या तीन दिवसांपासून शहरात पुरजन्य परिस्थिती असताना बैठक न बोलणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांनी आज पालिकेत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. नाशिकच्या महापौरांची ही बैठक म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टीका विरोधक करत आहेत.

महापौर रंजना भानसी

संपूर्ण नाशिक शहर दोन दिवस जलमय झालेले असताना महापौर रंजना भानसी या गायब होत्या. मात्र, शहरातील विस्कळीत झालेला जनजीवन पूर्वस्थितीत येत असताना महापौरांनी त्यांच्या दालनात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत पुरजन्य परिस्थिती सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. मात्र, या बैठकी वेळी महापौरांना शहरात पडलेल्या खड्ड्यांची आठवण करून देण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारंबळ उडाली.

रविवारी शहराचा अनेक भागांमध्ये पाणी असताना महापौर रंजना भानसी मात्र पंचवटीतील एका आमदाराच्या मतदारसंघात आपलं कर्तव्य बजावत होत्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आढावा बैठकीतही महापौरांच्या कारभारावर पक्षातीलच काही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा आहे.

Intro:गेल्या तीन दिवसांपासून शहरात पूरजन्य परिस्थिती असताना बैठक न बोलणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांनी आज पालिकेत आढावा बैठकीचे आयोजन केलं होत.नाशिकच्या महापौरांची ही बैठक म्हणजे वराती मागून घोड़े असल्याची टिका आता विरोधकांकडून होऊ लागली आहे.
Body:संपूर्ण नाशिक शहर दोन दिवस जलमय झालेलं असताना शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी या गायब होत्या मात्र आज शहरातील विस्कळीत झालेला जनजीवन पूर्वपदावर येत असताना महापौरांनी त्यांच्या दालनात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.या बैठकीत पूरजन्य परिस्थिती सतर्क राहण्याच्या सूचना अधिकार्यंना दिल्या आहे.मात्र या बैठकी वेळी महापौर मोहदयांना शहरात पडलेल्या खड्ड्यांची आठवण करून देण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारंबळ उडाली.शहरात पडलेल्या खड्यांवर महापौर रंजना भानसी यांनी दिलेली प्रतिक्रिया तुम्हीच एका.

BYTE - रंजना भानसी - महापौरConclusion:नाशिक शहरातील नागरिक पाण्यात असताना गायब झालेल्या महापौर पाऊस ओसरल्यानंतर अवतरल्या आहेत.महापौरांनी घेतलेली बैठक ही वरातीमागून घोडे असल्याची टिका त्यांच्या या बैठकीनंतर विरोधकांनी केलीय..रविवारी शहराचा अनेक भागांमध्ये पाणी असताना महापौर रंजना भानसी मात्र पंचवटीतील एका आमदाराच्या मतदारसंघातच आपलं कर्तव्य बजावत होत्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आढावा बैठकीतही महापौरांच्या कारभारावर पक्षातीलच काही लोकप्रतिनिधीं नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा आहे. खरंतर जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्या नंतर महापौरांनी पालिकेतील अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यानां आपातकालीन परिस्तिती बाबत सूचना देन गरजेचं होत. मात्र काल पालकमंत्र्यांच्या दरबारात महापौरांच्या कारभारावर नाराजी व्यक्त झाल्यानंतर त्यांनी आजची ही बैठक घेतली त्या मुळे विरोधकानी महापुरांच्या या बैठकीवर वरातीमागून घोडे असल्याची टिका केलीय...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.