ETV Bharat / state

Gram panchayat Election Result: नाशिकमध्ये माकपच्या लाल बावट्याचीच 'हवा'.. ३४ ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात - 34 जागांवर विजय मिळवला

Gram panchayat Election Result: नाशिकच्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. अशात सुरगाणा तालुक्यातील 61 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकालात माकपचा लाल बावटा पुन्हा एकदा सरस ठरला असून, जवळपास 34 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून 08 जागा मिळाल्या आहेत. CPI red flag on 34 Gram Panchayats

Nashik Gram panchayat Election
Nashik Gram panchayat Election
author img

By

Published : Oct 19, 2022, 4:05 PM IST

नाशिक: Gram panchayat Election Result: नाशिकच्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. अशात सुरगाणा तालुक्यातील 61 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकालात माकपचा लाल बावटा पुन्हा एकदा सरस ठरला असून, जवळपास 34 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, 08 जागा मिळाल्या आहेत. CPI red flag on 34 Gram Panchayats

सुरगाणा तालुक्यातील एकूण 61 ग्रामपंचायतींपैकी माकप 34, राष्ट्रवादी 8, शिवसेना 3, अपक्ष 4, भाजप 3, इतर पक्ष 8 अशी आकडेवारी मिळाली आहे. सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या असून अंतिम निकाल हाती आला आहे. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा तालुक्यात फडकला आहे. तर पेठ तालुक्यानंतर अपक्षांनी देखील जोरदार मुसंडी मारत 6 जागांवर विजय मिळवला आहे. तर राज्यात सरकार असलेल्या शिंदे गटाला मात्र एकही जागा मिळाली नसल्याचे चित्र आहे. भाजपने मात्र 3 बळकावत कमळाची मोहोर उमटवली आहे.

पुतण्याचा पराभव तर सुरगाणा तालुक्यातील खोकरी ग्रामपंचायतमध्ये काका पुतण्या सदस्य पदासाठी उभे होते. मात्र या चुरशीच्या लढाईत पुतण्याचा पराभव झाला आहे. तर कुकुडणे यंतेहील ग्रामपंचायतमध्ये वार्ड क्रमांक एकमध्ये 2 उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर निवडणूक घेण्यात आली आहे.

सुरगाणा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींचा निकाल पोहाळी- सुनिता दळवी माकप, अंबाठा- हरी महारु चौरे माकप, बोरगाव- अशोक उत्तम गवळी राष्ट्रवादी, नागशेवडी- भारती बागुल माकप, बुबळी- पप्पू राऊत माकप, हट्टी- सुशिला हिमतन गायकवाड माकप, मालग्वहाण- योगेश ठाकरे अपक्ष, भदर- झेंपा थोरात भाजप, माणी- कल्पना यशवंत चौधरी माकप, भोरमाळ- बागुल माकप, कोठुळा- काजल गणेश गुंबाडे- अपक्ष, भवानदगड- धनश्री हाडळ- माकप, खुंटविहीर- आनंदा यशवंत झिरवाळ, खोकरी- काशिनाथ गवळी- गाव विकास आघाडी अपक्ष, पळसन- रंजना विठ्ठल चौधरी माकप, काठीपाडा- रोहिणी चंद्रकांत वाघेरे, म्हैसखडक- संगिता तुकाराम देशमुख- राष्ट्रवादी, राशा- सिताराम भोये माकप, चिंचपाडा- चौधरी माकप, मांधा- मिरा तुळशिराम महाले राष्ट्रवादी, कुकुडणे-मजित जयराम चौधरी भाजपा, बा-हे- वैशाली देविदास गावित माकप, उंबरठाण- गिरीश काशीराम गायकवाड माकप, जाहुले- अनुसया सुनील भोये भाजपा, हस्ते- पुंडलिक परशराम बागुल ग्रामविकास पॅनल आघाडी, मांगधे- भारती चंद्रकांत भोये आघाडी भा. रा. आघाडी.

वरंभे- कौशल्य भास्कर चव्हाण माकप, मनखेड- नर्मदा मोहनदास भोये भा. रा. आघाडी, गोंदुणे- संजाबाई खंबायत माकप, हेमाडपाडा- पुंडलिक परशराम घांगळे महाविकास आघाडी, रोघांणे- सविता सुरेश गायकवाड माकप, ठाणगाव- मनिषा योगेश महाले माकप, बेडसे- भाऊ काळू भोंडवे- माकप, अंबोडे- राजेंद्र निकुळे भाजप, खिर्डी- शिवराम वळवी माकप, भवाडा- कुसूम हरी जाधव माकप, वाघधोंड-रंजना सावळीराम देशमुख राष्ट्रावादी, लाडगाव- संजिवनी जीवन चौधरी माकप, खोबळा- पांडुरंग गायकवाड माकप, हतगड- देविदास दळवी अपक्ष, अलंगुण- हिरामण जिवा गावित माकप - बिनविरोध, मोहपाडा- बिनविरोध- साजोळे- काशिराम गायकवाड बिनविरोध राष्ट्रवादी, हरणटेकडी, सरपंच - कौशल्या भास्कर चव्हाण, पक्ष - स्थानिक आघाडी, मोहपाडा सरपंच -शांताबाई अंबादास पवार,पक्ष - अपक्ष.उंबरपाडा - चिमण लक्ष्मण पवार (ग्रामविकास आघाडी), घोडांबे - माया भोये (माकप), शिंदे दिघर - पुंडलिक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रोकडपाडा - अनिता राजू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), सराड - नामदेव भोये (अपक्ष), डांगराळे - रतन आबाजी गावित (शिवसेना), राहुडे - सुषमा विष्णू गांगुर्डे (शिवसेना) , प्रतापगड - वनिता विजय दळवी (भाजप), माळेगाव- अनिता भागवत गवळी माकप, कळमणे- पांडुरंग गावित माकप, बिवळ- हेमलता हेमंत भुसारे माकप, चिकाडी- सदू मनोहर बागुल माकप, हातरुंडी- आनंदा पांडुरंग पवार माकप, करंजुल- प्रभा भिका राठोड माकप, कुकुडमंडा- यशवंत वाघमारे माकप, डोल्हारे- राजेंद्र गावीत राष्ट्रवादी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.