ETV Bharat / state

दिंडोरीच्या ओझे कालवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा बुडून मृत्यू - omkar waghmare

अनिता यादव वाघमारे (वय ३०) तसेच त्यांचा मुलगा ओमकार यादव वाघमारे (वय १४) आणि प्राजक्ता बाळू गांगोडो (वय १५), असे बुडून मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

दिंडोरी येथील ओझे कालवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा बुडून मृत्यू
author img

By

Published : Jun 9, 2019, 9:12 PM IST

नाशिक - दिंडोरी येथील ओझे कालवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तिच्या मुलांसह पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडली सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अनिता यादव वाघमारे (वय ३०) तसेच त्यांचा मुलगा ओमकार यादव वाघमारे (वय १४) आणि प्राजक्ता बाळू गांगोडो (वय १५), असे बुडून मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. ओझे कालवा नदीवर अनिता वाघमारे या सकाळी कपडे धुण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगा ओमकार आणि प्राजक्ता हे दोघेही गेले होते. त्यावेळी हे तिघेही नदीत बुडाले. या तिघांचेही मृतदेह ओझे येथील ग्रामस्थांनी पाण्यातून संध्याकाळी बाहेर काढले.

अनिता यादव वाघमारे, ह्या उमराळे येथील रहिवासी असुन त्या अंगणवाडीच्या मदतनीस सेविका आहेत. घटनास्थळी प्रांतधिकारी सदिप आहेर, तहसीलदार बाबासाहेब गाढवे आणि वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी नदीवर थांबून शोध मोहिमेस मार्गदर्शन केले. ४ तासांच्या प्रयत्नानंतर तळाशी असलेल्या गाळात संध्याकाळी उशिराने यांचे मृतदेह हाती लागले.

Intro:दिंडोरी येथील ओझे कालवा नदीवर आज सकाळी 11 सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या अनिता यादव वाघमारे वय.30 तसेच त्यांचा मुलगा ओमकार यादव वाघमारे वय.14 .प्राजक्ता बाळू गांगोडो वय.15. या तिघांचा बुडून मृत्यू झालाय..

Body:ओझे कालवा नदीवर अनिता वाघमारे या सकाळी कपडे धुण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगा ओमकार वाघमारे तसेच प्राजक्ता हे दोघेही गेले होते त्यावेळी हे तिघेही नदीत बुडाले तर अनिता यादव वाघमारे ,ओमकार वाघमारे व प्राजक्ता गांगोडे या तीघ्याचे मृतदेह ओझे येथील ग्रामस्थांनी पाण्यातुन संध्याकाळी बाहेर काढले

Conclusion:अनिता यादव वाघमारे ह्या उमराळे येथील रहिवासी असुन त्या अंगवाडीच्या मदतनीस सेविका आहेत घटनास्थळी प्रांतधिकारी सदिप आहेर तहसीलदार बाबासाहेब गाढवे,वणी पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण पाडवी हे नंदिवर थांबुन शोध मोहिमेस मार्गदर्शन
करत होते परतु मृतदेह 4 तासाच्या प्रयत्नानंतर तळाशी असलेल्या गाळात संध्याकाळी ऊशीराने सापडलाय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.