ETV Bharat / state

शेतकऱ्यांना 'साला' म्हणणाऱ्याला आम्ही पराभूत करणारच - बच्चू कडू

शेतकऱ्यांना साला म्हणणाऱ्यास आम्ही पाडणारच... प्रहार संघटेनचे आमदार बच्चू कडूंचा रावसाहेब दानवेंना इशारा... नाशिकमधील कांदा परिषदेत पंतप्रधान मोदींवरही नमक हराम म्हणून साधला निशाणा

बच्चू कडू
author img

By

Published : Feb 25, 2019, 9:29 PM IST

नाशिक - प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. नाशिकमध्ये आयोजित कांदा परिषदेत बोलताना कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमक हराम, असा उल्लेख करत टीका केली आहे. तर आमचे टारगेट शेतकऱ्यांना साला म्हणणाऱ्यांना पराभूत करणे असून त्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातही उतरू, असे सांगत रावसाहेब दानवेंवरही निशाणा साधला आहे.

सिन्नर फाटा येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू यांना निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांची स्टेजवर गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यासाठी आपल्याला स्वतःलाही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची वेळ आली तरी उतरू अथवा दानवेंना पाडण्यासाठी दुसरा कुठल्याही उमेदवाराला पाठिंबाही देऊ. मात्र, शेतकऱ्यांना साला म्हणणाऱ्या दानवे यांना पराभूत करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Intro:Body:

शेतकऱ्यांना साला म्हणणाऱ्यास आम्ही पाडणारच... प्रहार संघटेनचे आमदार बच्चू कडूंचा रावसाहेब दानवेंना इशारा... नाशिकमधील कांदा परिषदेत पंतप्रधान मोदींवरही नमक हराम म्हणून साधला निशाणा

mla, bacchu kadu, raosaheb danve, nardera modi, onion, prahar

शेतकऱ्यांना 'साला' म्हणणाऱ्याला आम्ही पराभूत करणारच - बच्चू कडू

नाशिक - प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. नाशिकमध्ये आयोजित कांदा परिषदेत बोलताना कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमक हराम, असा उल्लेख करत टीका केली आहे. तर आमचे टारगेट शेतकऱ्यांना साला म्हणणाऱ्यांना पराभूत करणे असून त्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातही उतरू, असे सांगत रावसाहेब दानवेंवरही निशाणा साधला आहे.

सिन्नर फाटा येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू यांना निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांची स्टेजवर गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यासाठी आपल्याला स्वतःलाही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची वेळ आली तरी उतरू अथवा दानवेंना पाडण्यासाठी दुसरा कुठल्याही उमेदवाराला पाठिंबाही देऊ. मात्र, शेतकऱ्यांना साला म्हणणाऱ्या दानवे यांना पराभूत करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

टीप व्हिडीओ.1 कांदा परिषद

कादा परिषद 2 पाढविला आहे.नाशिक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.