ETV Bharat / state

नाशिकवर पसरली धुक्याची चादर; तापमानात सातत्याने घट

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी देखील 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेताना घेत आहेत मात्र, त्या सोबतच दाट धुक्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नाशिकवर धुक्याची चादर
नाशिकवर धुक्याची चादर
author img

By

Published : Dec 14, 2019, 10:54 AM IST

नाशिक - मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. आर्मी एव्हिएशन स्कूलच्या दीक्षांत सोहळ्याला याचा फटका बसला. वातावरणात व्हीजीबिलिटी नसल्याने हेलिकॉप्टर प्रात्यक्षिकांवर याचा परिमाण झाला. रस्त्याने वाहने चालवताना देखील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.

नाशिकवर धुक्याची चादर

हेही वाचा - गोदावरीमधील काँक्रीटीकरण काढण्यास सुरुवात; याचिकाकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी देखील 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेत आहेत. मात्र, त्या सोबतच दाट धुक्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर्षी नाशिकमध्ये थंडीचे आगमन उशीरा झाले. त्यामुळे पुढील काही काळ अधिक थंडी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Intro:नाशिकवर धुक्याची चादर,तापमात देखील घसरले...

Body:नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट होते, नाशिक जिल्ह्यात आज सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती,
त्यामुळे रस्त्याने वाहने चालवतांना देखील वाहनधारकांना अडचणी येत होत्या,आर्मी एव्हिएशन स्कूलच्या सोहळ्याला देखील याचा फटका बसला,वातावरणात व्हीजेबिलिटी नसल्याने हेलिकॉप्टर उड्डाणावर याचा परिमाण झाला,

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट होते,काल देखील 12.6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद नाशिक मध्ये झाली, एकोकडे गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेतांना दिसून येते मात्र त्याच्या सोबतच दाट धुक्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते,यंदा नाशिकमध्ये उशिरानं थंडीचे आगमन झाले आहे त्यामुळे पुढील काही काळ अधिक थंडी राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवता आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.