ETV Bharat / state

ओबीसी आरक्षण रद्द करण्याला महाविकास आघाडी जबाबदार - चंद्रशेखर बावनकुळे - mahavikas aghadi is responsible for obc reservation

महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी असल्याचा घणाघाती आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजप सरकारच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले नाही. तसेच लोडशेडिंग होऊ दिलं नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीज कट केली.

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Jul 24, 2021, 12:45 PM IST

Updated : Jul 24, 2021, 1:19 PM IST

येवला - ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येवला दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न भुजबळ यांनी स्वतःला हातळावा भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत राहील अशी प्रतिक्रिया मंत्री बावनकुळे यांनी दिली.

चंद्रशेखर बावनकुळे
शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाहीमहाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी असल्याचा घणाघाती आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजप सरकारच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले नाही. तसेच लोडशेडिंग होऊ दिलं नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीज कट केली. तसेच लोडशेडिंग कमी करू करून दाखवले नाही असा आरोप मंत्री बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा - रायगड दरड दुर्घटना अपडेट : आतापर्यंत 44 मृतदेह आढळले; अद्याप 41 जणांचा शोध सुरुच

Last Updated : Jul 24, 2021, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.