ETV Bharat / state

नाशकात बिबट्याची चक्क लष्कराच्या 'विजय' रणगाड्यावर विश्रांती

देवळालीतील लष्कर हद्दीत बिबट्याने चक्क 'विजय' रणगाड्यावर ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे. ही घटना लष्कराच्या खंडोबा टेकडी भागातील आहे. यावेळी बिबट्याने रणगाड्यावर काही वेळ विश्रांती देखील घेतली.

author img

By

Published : Nov 6, 2019, 4:30 PM IST

नाशकात बिबट्याची चक्क लष्कराच्या 'विजय' रणगाड्यावर विश्रांती

नाशिक - देवळालीतील लष्कर हद्दीत बिबट्याने चक्क 'विजय' रणगाड्यावर ठाण मांडल्याचे दिसत आहे. ही घटना लष्कराच्या खंडोबा टेकडी भागातील आहे. यावेळी बिबट्याने रणगाड्यावर काही वेळ विश्रांती देखील घेतली. तसेच फोटोसाठी नागरिकांना पोज देखील दिली. मात्र, नागरिकांची गर्दी वाढल्याने बिबट्याने बाजूच्या जंगलात पलायन केले. बिबट्या फोटो सेशनसाठी आला असल्याची खुमासदार चर्चा देखील रंगली होती.

lepord

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने टोल कंपनीला आली जाग; इंदूर पुणे मार्गावर डागडुजीला सुरुवात

बिबट्याचे देवळाली लष्कर हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून मुक्त संचार असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वी एका वासराला बिबट्याने भक्ष देखील केले होत. तसेच अनेक नागरिकांना या बिबट्याचे दर्शन होत असल्याने वारंवार भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीकडे येणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

हेही वाचा - शिवसेनेशी जुळवून घ्या, सरसंघचालकांचा फडणवीसांना सल्ला

Intro:देवळालीत बिबट्याची चक्क लष्कराच्या" विजय "रणगाड्यावर बैठक..

Body:देवळालीतील लष्कर हद्दीत बिबट्याने चक्क"विजय"रणगाड्यावर बैठक मांडल्याचे दिसून आलं, लष्कराच्या खंडोबा टेकडी भागातील ही घटना आहे,ह्यावेळी बिबट्याने ह्या रणगाड्यावर काही वेळ विश्रांती देखील घेतली, तसेच फोटो साठी नागरिकांना पोज देखील दिली,मात्र नागरीकांची गर्दी वाढल्याने बिबट्याने बाजूच्या जंगलात पलायन केलं,बिबट्या फोटो सेशन साठी आला होता अशी खुमासदार चर्चा देखील रंगली होती..

बिबट्याचे देवळाली लष्कर हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून मुक्त संचार असल्याने येथील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण आहे..काही दिवसांन पुर्वी येथील एका वासराला ह्या बिबट्याने भक्ष देखील केलं होतं,तसेच अनेक नागरिकांना ह्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने वारंवार भक्ष्याच्या शोधात नागरिवस्ती कडे येणाऱ्या ह्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वन विभागा कडे केली आहे...

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.