ETV Bharat / state

नाशिकच्या कसारा घाट परिसरात आढळला बिबट्या - Nashik Highway

नाशिकच्या कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळाजवळील बोगदा नंबर ३ येथे बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. इगतपूरी, घोटी या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे या अधीसुद्धा दिसून आले आहे.

बिबट्याचे दृष्ये
author img

By

Published : Jul 31, 2019, 1:19 PM IST

नाशिक - कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळाजवळ मुक्त संचार करताना बिबट्या आढळला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याचे दृष्ये

नाशिकच्या कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळाजवळील बोगदा नंबर ३ येथे या बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. इगतपूरी, घोटी या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे या अधीसुद्धा दिसून आले आहे. अनेक वेळा मुंबई- नाशिक महामार्गवर बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. येथील काही भाग हा वन विभागाचा असून जंगल असल्याने बिबट्यांप्रमाणे इतरही प्राण्यांचा या ठिकाणी वावर असतो. अनेक वेळा पाणी आणि भक्ष्याच्या शोधत बिबटे जंगल सोडून मानवी वस्तीकडे येतात.

वन विभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात १०० हुन अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे. यात उसाचे शेत असलेल्या निफाड, दिंडोरी, इगतपूरी, घोटी, पेठ सुरगाणा तसेच नाशिक शहराच्या आजूबाजूच्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.

Intro:कसारा घाटात बिबट्याचा मुक्त संचार,बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद....

Body:नाशिकच्या कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळा जवळ मुक्त संचार करतांना बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.ह्या भागात बिट्याचा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे....

नाशिकच्या कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळा जवळील बोगद्या नंबर 3 येथे बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले,ह्यावेळी बिबट्या इथं लावण्यात आलेल्या सीडीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे,इगतपुरी,घोटी ह्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे ह्या अधी दिसून आलं आहे,अनेक वेळा मुंबई- नाशिक महामार्गवर बिबट्यांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत..,येथील काही भाग हा वन विभागाचा असून जंगल असल्याने इथं बिबट्यांन सोबत इतर ही प्राण्याचा वावर आहे,अनेक वेळा पाणी आणि भक्ष्याच्या शोधत बिबटे जंगल सोडून मानवी वस्तीकडे येतात,वन विभागाच्या एका सर्वेक्षणा नुसार नाशिक जिल्ह्यात 100 हुन अधिक बिबटे असल्याचे समोर आलं आहे,ह्यात उसाचे शेत असलेल्या निफाड,दिंडोरी,इगतपुरी,घोटी,पेठ सुरगाणा तसेच नाशिक शहराच्या आजूबाजूच्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे...

टीप फीड ftp
nsk leopard roams viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.