ETV Bharat / state

नाशकात आयसोलेशन कोच रेल्वे दाखल; मालेगावची रुग्ण संख्या बघता प्रशासनाची खबरदारी - nashik lockodown

मालेगाव येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता गरज पडल्यास राज्य शासनाच्या मार्फत रेल्वे मंत्रालयाशी बोलून मालेगावच्या जवळ असलेले मनमाड येथे रेल्वे कोच शिफ्ट करून रुग्णांना सुविधा मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे खासदार हेंमत गोडसे यांनी सांगितले आहे.

नाशकात आयसोलेशन कोच रेल्वे दाखल; मालेगावची रुग्ण संख्या बघता प्रशासनाची खबरदारी

author img

By

Published : Apr 26, 2020, 6:43 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकारनेदेखील याची गंभीर दखल घेत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तयार केलेली आयसोलेशन कोच असलेली रेल्वे नाशिकमध्ये आणण्यात आली आहे.

नाशकात आयसोलेशन कोच रेल्वे दाखल; मालेगावची रुग्ण संख्या बघता प्रशासनाची खबरदारी

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने आयसोलेशन कोच बनवले आहेत. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा ह्या रेल्वेत उपलब्ध आहेत. मालेगाव येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता गरज पडल्यास राज्य शासनाच्या मार्फत रेल्वे मंत्रालयाशी बोलून मालेगावजवळ असलेले मनमाड येथे रेल्वे कोच शिफ्ट करून रुग्णांना सुविधा मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे खासदार हेंमत गोडसे यांनी सांगितले आहे.

नाशिक जिल्हाची जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 142 तर एकट्या मालेगाव शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत 126वर पोहोचली आहे. नाशिक शहरात 11 तर जिल्ह्यातील इतर भाग 5 रूग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.