ETV Bharat / state

इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकारांचा भाजपने संपर्क केल्याचा दावा?

इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकार यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्यासाठी संपर्क केल्याचा खळबळजनक आरोप खोसकर यांनी केला आहे. मात्र, मी त्यांना घरी नसल्याचे सांगत परतवून लावले. तसेच आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस आमदार हिरामण खोसकार
author img

By

Published : Nov 8, 2019, 4:51 PM IST

नाशिक - इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकार यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्यासाठी संपर्क केल्याचा खळबळजनक आरोप खोसकर यांनी केला आहे. मात्र, मी त्यांना घरी नसल्याचे सांगत परतवून लावले. तसेच आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच भाजप आमदारांना आमिष दाखवत असल्याचा आरोप केला होता.

इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकारांचा भाजपने संपर्क केल्याचा दावा?

हेही वाचा - काँग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न, म्हणून आमदार गेले जयपूरला

भाजपकडून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला होता. तसेच शिवसेनेनेही आपल्या आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे म्हटले आहे. त्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. काँग्रेसने आपले काही आमदार राजस्थानला (जयपूर) हलवले आहेत.

राज्यात सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सत्तास्थापनेचा दावा करणे गरजेचे आहे. मात्र, भाजपकडे संख्याबळ नसल्याने त्यांना मित्रपक्ष शिवसेनेच्या पाठींब्याची गरज आहे. यामुळे भाजप कर्नाटकप्रमाणे मार्ग अवलंबवू शकते, अशी शिवसेनेला भीती वाटत आहे. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी संपणार येणार आहे.

इगतपुरी येथील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना भाजपने संपर्क साधून 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. विशेष म्हणजे खोसकर यांना भाजपने 50 कोटी रुपयेची ऑफर दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केल्यामुळे भाजपकडून सत्तेचा घोडे बाजार करते का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी देणार राजीनामा? काळजीवाहू मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

Intro:इगतपुरीचे कॉग्रेस आमदार हिरामण खोसकारांना 50 कोटींची ऑफर.

Body:राज्यात आता सत्तेसाठी काही पण असंच काहीसं राजकीय पक्षांकडून होतांना दिसतं आहे....

भाजप कडून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊ केली जात आहे असा आरोप होत आहे...
शिवसेनेचे आमदार यांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्यानंतर आज इगतपुरीतील काँग्रेस आमदार हिरामण खोसकारा यांच्याकडे काही मध्यस्थी आपल्या आले होते..परंतु बाहेर असल्याचे सांगत त्यांना परतवून लावल्याचे सांगण्यात आलं.
तसेच आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आपण कुठे ही जाणार नसल्याचे खोसकर यांनी स्पष्ट केलं..

राज्यात सत्तास्थापनेसाठी सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेल्या भाजपकडून शिवसेनेच्या व्यतिरिक्त संख्याबळ जमुन सत्ता स्थापनेचा मार्ग अवलंबला जातांना दिसत आहे,राज्यात विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहेत, मुख्यमंत्री यांना आज कायद्यानुसार राजीनामा द्यावा लागेल,त्यामुळे आता भाजप पैशाच्या जोरावर आमदारांचे संख्या बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे...इगतपुरी येथील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना भाजपने संपर्क साधून 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यात सुरू आहे,विशेष म्हणजे खोसकर यांना भाजपने 50 कोटी रुपये ची ऑफर दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केल्यामुळे भाजपकडून सत्तेचा घोडे बाजार करते का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांन पडला आहे...
बाईट हिरामण खोसकर आमदार कॉग्रेस

टीप फीड ftp
nsk khoskar byte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.