ETV Bharat / state

नाशिकमध्ये अवैध मद्यसाठा जप्त, १६ लाखांचा मद्देमाल जप्त - nashik

सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ येथे सापळा रचण्यात आला. एका कारमधून विक्रीसाठी नेले जाणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

nashik
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठा जप्त केला
author img

By

Published : Dec 5, 2019, 11:03 AM IST

नाशिक - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ येते छापा टाकला. यात १६ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठा जप्त केला

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला अवैध मद्यसाठ्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तत्काळ सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ येथे सापळा रचण्यात आला. एका कारमधून विक्रीसाठी नेले जाणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा - मुंबईत दहावी नापास डॉक्टरला बेड्या; बोगस प्रमाणपत्रांवर थाटले होते रुग्णालय

या मद्यसाठ्याची किंमत १६ असल्याचे सांगण्यात आले. या छाप्यात एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई भरारी पथकाकडून करण्यात येत आहे.

Intro:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाईकरत 16 लाख रुपयांचा मद्यासाठा जप्त केलायBody:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ येथे सापळा रचून १६ लाख रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त केलाय..गुप्त माहितीच्या आधारे एका कार मधून मद्य विक्रीसाठी जात असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली असता सापळा रचून कार ताब्यात घेतली असता त्यामध्ये मद्याचा अवैधसाठा मिळून आला त्यात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलय,पुढील कारवाई भरारी पथकाकडून सुरू आहे.Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.