ETV Bharat / state

कामाच्या तणवातून नाशिकमधील तरुणाची आत्महत्या

हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण झाले नाही, या कारणामुळे नाशिकमधील एका व्यक्तीने आत्महत्या केली. प्रशांत निकम असे मृताचे नाव आहे.

याच इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली
author img

By

Published : Sep 26, 2019, 5:09 PM IST

नाशिक - कामात अपयश आल्याने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. प्रशांत निकम असे मृताचे नाव आहे.

कामाच्या तणवातून नाशिकमधील तरुणाने आत्महत्या केली

हेही वाचा- नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

निकम हे गवंडी काम करत होते. एका इमारतीच्या बांधकामाचे काम त्यांनी घेतले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांना नैराश्य आले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. कामाचा तणाव हेच प्रशांत निकम यांच्या मृत्यूचे कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Intro:कामात अपयश आल्याने नाशिकमध्ये गवंडी काम करणाऱ्या प्रशांत निकम यांनी बिल्डिंग वरून खाली उडी मारून आत्महत्या केलीये..त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये..Body:प्रशांत निकम हे गवंडी काम करत होते एका बिल्डिंगच्या बांधकामाच काम त्यांनी घेतलं होतं मात्र अनेक दिवस उलटूनही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांना नैराश्य आलं होतं..त्यामुळे त्यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवलीये..अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलीये मात्र याच कारणावरून प्रशांत निकम यांनी आत्महत्या केलीये का अजून काही दुसरं कारण होत याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे....Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.