ETV Bharat / state

नाशिकमध्ये ५५ लाखांच्या अवैध गुटख्यासह ट्रक जप्त

अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने घटनास्थळाला भेट देवून गुटख्याची तपासणी केली. चौकशीअंती हा गुटखा प्रतिबंधीत असल्याची माहिती समोर आली.

gutkha
नाशकात ५५ लाखांच्या अवैध गुटख्यासह ट्रक जप्त
author img

By

Published : Jan 21, 2020, 7:29 PM IST

नाशिक - शहरात तब्बल ५५ लाखांचा अवैध गुटखा गुन्हे शाखा युनिट २ ने जप्त केला. त्रिमुर्ती चौकातून एक ट्रक अवैधरित्या गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून उंटवाडी रोड येथे ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - पुणे : वाघोली येथील तलावात तिघांचा बुडून मृत्यू

याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिली. अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने घटनास्थळाला भेट देवून गुटख्याची तपासणी केली. चौकशीअंती हा गुटखा प्रतिबंधीत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, गुटख्यासह ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - मोखाडा येथे अवैध दारू जप्त, 31 लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात

Intro:नाशिक क्राईम ब्रँच युनिट २ ने तब्बल ५५ लाख रुपयांचा अवैध गुटखा केला जप्त...शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या त्रिमूर्ती चौकातून एक ट्रक अवैधरित्या गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता सापळा रचून उंटवाडी रोड येथे ट्रक थांबून चौकशी केली असता त्यात अवैध गुटखा दिसून आला Body:त्यामुळे तात्काळ पोलिसांनी अन्न औषध प्रशासनास माहिती दिली त्यांनी ही येऊन चौकशी केली असता प्रतिबंधित केलेला गुटखा असल्याची माहिती समजली..पोलिसांनी चालकासह ट्रक ताब्यात घेतला..पुढील चौकशी क्राईम ब्रँच युनिट २ पोलीस करत आहेतConclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.