ETV Bharat / state

दरोडा टाकायला निघालेल्या दरोडेखोराला मंत्र्यांनी दाखवला इंगा

author img

By

Published : Oct 25, 2022, 3:16 PM IST

हातात पिस्तूल घेऊन दरोडा (Robbery On Gunpoint) टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला धाडस करून पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडले (dada bhuse caught robber red handed) असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात ही घटना घडली आहे. (Latest News from Nashik) (Nashik Crime)

Dada Bhuse Video
Dada Bhuse Video

मालेगाव (नाशिक): हातात पिस्तूल घेऊन दरोडा (Robbery On Gunpoint) टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला धाडस करून पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडले (dada bhuse caught robber red handed) असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात ही घटना घडली आहे. (Latest News from Nashik) (Nashik Crime)

मंत्री दादा भुसे दरोडेखोराला पकडताना

चोराला कडून केले पोलिसांच्या हवाली- हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोदेखराला पालकमंत्री दादा भुसे यांनी धाडस करत पकडल्याची घटना मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडली. पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बंगल्यातील महिलांचा जीव वाचला आहे. चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. आज लक्ष्मी पूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम असेल ती लुटण्यासाठी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक चोरटा हातात पिस्तूल घेऊन दोषी यांच्या बंगल्यात घुसला आणि त्याने घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून दागिने मागितले.

कार्यकर्त्यांचा चोराला चोप- अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे आलेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला. त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसाच्या हवाली केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.