ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे तब्बल 14 बळी

author img

By

Published : Jul 12, 2020, 1:31 PM IST

नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 326 झाली आहे. काल दिवसभरात 305 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. यातील नाशिक शहरात 207 नवीन रुग्ण काल दिवसभरात आढळून आले आहेत. तसेच ग्रामीण भागात 74 रुग्ण आढळले आहेत.

nashik civil hospital
नाशिक जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे तब्बल 14 बळी

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोनामुळे गेल्या 24 तासात तब्बल 14 जणांचा बळी गेला आहे. यात शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 3 जणांचा समावेश आहे जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 326 झाली आहे. काल दिवसभरात 305 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. यातील नाशिक शहरात 207 नवीन रुग्ण काल दिवसभरात आढळून आले आहेत. तसेच ग्रामीण भागात 74 रुग्ण आढळले आहेत.

नाशिक रोड, हिरावाडी, पेठ रोड, हिरावाडी, पंचवटी म्हसरूळ नवीन नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 864 वर जाऊन पोहोचली आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, काल दिवसभरात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण संख्या 1 हजार 569 वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 6784 झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.