ETV Bharat / state

दिंडोरी मतदारसंघातील नागापुरात ढोल ताशांच्या गजरात मतदान, तरुणांनी मतदानाचा केला उत्सव

मतदान करणे हा लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आहे. तसेच, हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य देखील आहे. आपल्या मताने आपला लोकप्रतिनिधी कोण असणार हे ठरणार असते. नागापूर येथील नवतमदारांनी मतादानाचा उत्सव साजरा करण्याचे ठरवले.

तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात मतदान केले
author img

By

Published : Apr 29, 2019, 12:00 PM IST

नाशिक - दिंडोरी मतदारसंघातल्या मतदारांनी मतदानाचा उत्सव साजरा केला आहे. नांदगाव तालुक्यातील नागापुरातील तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात मतदान केले

मतदान करणे हा लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आहे. तसेच, हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य देखील आहे. आपल्या मताने आपला लोकप्रतिनिधी कोण असणार हे ठरणार असते. नागापूर येथील नवतमदारांनी मतादानाचा उत्सव साजरा करण्याचे ठरवले.

ढोल ताशाचा गजर करत येथील ६० तरुण मतदान केंद्रावर गेले . आम्ही पहिल्यांदाच मतदान करत असल्याने आम्हाला आनंद होत आहे. देशाच्या घटनेने आम्हाला मतदानाचा हक्क दिला आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही ढोल ताशाच्या गजरात मतदान केले, अशी भावना तरुणांनी व्यक्त केली.

Intro:मतदान आणि मतदानाचा पवित्र हक्क हा प्रत्येक नागरिकांनी बजावलाच पाहिजे असे आदेश शासनाचे असताना दिंडोरी मतदार संघातील नागापुर येथे नव्याने मतदार करणारे नव मतदारांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले

Body:मतदान आणि मतदानाचा पवित्र हक्क हा प्रत्येक नागरिकांनी बजावलाच पाहिजे असे आदेश शासनाचे असताना दिंडोरी मतदार संघातील नागापुर येथे नव्याने मतदार करणाऱे नव मतदारांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले या मागचा उद्देश या देशांमध्ये या देशातील घटनेने आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला आणि मी पहिल्यांदाच मतदान करतो आहे त्यामुळे तो आनंद व्यक्त करण्यासाठी नवमतदारांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये मतदान करणे पसंत केले

Conclusion:दिंडोरी मतदारसंघातील नांदगाव तालुक्यातील नागापुर येथील 60 युवकानी ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून मतदान केले हे सर्व विद्यार्थी एका शाळेत तीन असून ते नागापुर शाळेत चौथी पर्यत्न ऐकत्र शिकले व आज सर्व मित्र त्याच शाळेत मतदानाला आले..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.