ETV Bharat / state

नाशकात तिघा भावंडांना विषबाधा; एकाचा मृत्यू - नाशिकमध्ये विषबाधा

नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या पवार कुटुंबातील तिघा भावंडांना जेवणातून विषबाधा झाली. या घटनेत शुभम पवार या नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. तर, पूजा पवार आणि त्यांचा चुलत भाऊ बाबू वाघ यांची प्रकृती चिंताजनक आहे.

नाशकात तिघा भावंडांना विषबाधा
author img

By

Published : Sep 28, 2019, 4:44 PM IST

नाशिक - नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या कुटुंबातील तिघा भावंडांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात एका नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- जेव्हा लतादीदींच्या म्हणण्यानुसार निर्मात्यांनी शम्मी कपूर यांना स्टूडिओबाहेर काढले होते...

काल (शुक्रवारी) रात्री नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या पवार कुटुंबातील तिघा भावंडांना जेवणातून विषबाधा झाली. या घटनेत शुभम पवार या नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. पूजा पवार आणि त्यांचा चुलत भाऊ बाबू वाघ यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमक मुलांनी काय खाल्ले? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Intro:नाशिकला जेवणातून भावंडाना विषबाधा, एकाचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक....

Body:नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या कुटुंबातील तिघा भावंडाना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे,यात एका नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असून यांच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत....

काल रात्री नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या पवार कुटुंबातील तिघा भावंडाना जेवणातून विषबाधा झाली,हया घटनेत शुभम पवार ह्या नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला असून पूजा पवार आणि चुलत भाऊ बाबू वाघ यांची प्रकृती चिंता जनक असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे...नेमकी ह्या मुलांनी काय खाल्लं होतं ह्याबाबत अद्याप समजलं नसून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे...
टीप फीड ftp
nsk civil hospital viu 1
nsk civil hospital viu 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.