ETV Bharat / state

नाशिकच्या उड्डानपुलावरून ऑईल कॅन घेऊन जाणारा ट्रक पलटी; हजारो लिटर ऑईल रस्त्यावर

नाशिकमधील उड्डाणपुलावरून ऑईल कॅन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने त्यातील हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पडले. या घटनेत चालक आणि वाहक हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त ट्रक
author img

By

Published : Jun 13, 2019, 7:26 PM IST

नाशिक - उड्डाणपुलावरून ऑईल कॅन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हजारो लिटर ऑईल रस्त्यावर सर्वत्र पसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातग्रस्त ट्रक

घटनेमुळे रस्त्यावर सर्वत्र ऑईल पसरले. यामुळे काही काळ इंदिरानगर परिसरातील महामार्गालगतची वाहतूक खोळंबली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, रस्त्यावर ऑईल पसरल्याने वाहनचालकांना आपली वाहने हळूवार न्यावी लागत होती.

ट्रकची उड्डाणपूलाला धडक बसल्यामुळे त्याचा कठडा तुटला आणि ट्रक पलटी झाला. या घटनेत ट्रकमधील हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पडले असून चालक आणि वाहक हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

Intro:नाशिकच्या उड्डाणपुलावरून ऑईमेलकॅन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हजारो लिटर आँईल रस्त्यावर सर्वत्र पसरले सुदैवाने कुठलीही जीवित हानी या घटनेमध्ये झाली नाही

Body:या घटनेमुळे रस्त्यावर सर्वत्र ऑईल पसरले असून काही काय इंदिरानगर परिसरातील महामार्गालगत ची वाहतूक काही काळ खोळंबली होती वाहतूक सुरळीत करण्यासाठी नाशिक पोलिसांचे प्रयत्न सुरू होते मात्र रस्त्यावर आँईल पसरले असल्याने वाहनचालकांना आपली वाहने हळुवार नेत होते

Conclusion:ट्रक चालक अतिवेगाने वाहन चालवत असताना उड्डाणपुलाचा कथडा तुटून ट्रक पलटी झाला या घटनेमध्ये ट्रकचालकाचे हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पडले असुन चालक, किन्नर हे गंभीर जखमी झाले आहे गंभीर चालकांना व किन्नर यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील घटनेचा तपास मुंबई नाका पोलिस करत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.