ETV Bharat / state

नगर लोकसभा जागेचा तिढा सुटेना; आघाडीमध्ये तणाव

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून या जागेसाठी काँग्रेसने आग्रह धरू नये असे वक्तव्य केले होते. यानंतर या जागेसाठी आग्रही असलेले काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे.

author img

By

Published : Mar 3, 2019, 7:56 PM IST

राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक - अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून आघाडीमध्ये सुरू झालेली रस्सीखेच थांबायला तयार नाही. नगर लोकसभेच्या जागेचा तिढा कसा सोडवावा असा प्रश्न आघाडीतील नेत्यांना पडला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून या जागेसाठी काँग्रेसने आग्रह धरू नये असे वक्तव्य केले होते. यानंतर या जागेसाठी आग्रही असलेले काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे.

या जागेवर विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. मात्र, त्यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास ते भाजपचाही पर्याय निवडू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा स्वतंत्र असून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास आपली कुठलीही हरकत नसेल, असे विधान विखे पाटील यांनी केले आहे. विखे पाटील यांच्या या विधानामुळे आघाडीमध्ये या जागेवरून दबाव निर्माण होत आहे.

MH__3_FEB__RAJGURUNAGAR-PUNE__Rohidas Gadge__Mahashvratri.

_______________________________________
Feed FTP __Mahashvratri.

Total File :- 15

Byte :- 02
_______________________________________

स्पेशल पँकेज स्टोरी..
Slug__बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या भिमाशंकर ला महाशिवरात्री..

Anc--बारा ज्योर्तिलिंग पैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे   "जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय‘ अशा जयघोषात भाविक शिवलिंगाचे दर्शन घेत असुन बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा महाशिवरात्रीला पुर्ण करत असुन आज रात्री महाशिवरात्रीची पहाटेची  महापुजा करत भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जात आहे....

Open ...आरती फाईल.with sound..

Vo__सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं हे भिमाशंकर देवस्थान,बारा ज्योतिर्लिंग पैकी महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक,हिरव्यागार वातावरणात,वेढलेला हा परिसर हिवाळी थंडीची चाहुल त्यातुन दिवसभर कडाक्याचे ऊन अशातच शिवभक्तीच्या आनंदातुन परिसर न्याहाळुन गेला या वातावरणात भाविकांच्या लांबलच रांगा पहाटेपासुन लागल्या असुन शिस्तबद्ध दर्शन सुरु आहे

Vo--भिमाशंकर ला डाकिन्नम भिमाशंकरम या नावानेही ओळखलं जातं हे अनाधी काळापासुन ते स्वयंभु असल्याची आख्यायीका सांगितली जाते त्रेतायुगातला शिवशंकराचा भक्त आणि वरदान मिळाल्याने उन्मत्त झालेल्या त्रिपुरसुर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वर रुप धारण करुन त्रिपुरसुर राजाचा वध केला त्यानंतर शिवशंकराचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले 

Byte-मधुकर गवांडे -पुजारी भिमाशंकर 

Vo--जाती धर्माच्या सिमा पार करत देशाभरातुन भाविक भिमाशंकर ला दाखल झाले असुन प्रशासन व देवस्थान यांच्याकडुन भाविकांसाठी योग्य त्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जातो मात्र याठिकाणचा संपुर्ण परिसर हा अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने पाहिजे त्या सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होतात याची खंतही व्यक्त होते 

Byte-सुरेश कौदरे - अध्यक्ष  भिमाशंकर देवस्थान

End vo--हर हर महादेव ,ॐ नम शिवाय,जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय करत महाशिवरात्री निमित्त भिमाशंकर नगरी अगदी भक्तीमय वातावरणात न्याहाळुन घेली याच भक्तीचा आनंद असाच प्रत्येक जण घेत आहे हे मात्र नक्की
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.