ETV Bharat / state

नाशिकमधील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ आढळला हाडांचा सापळा - rto

पेठरोड येथील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ हाडांचा सापळे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

हाडांचा सापळा
author img

By

Published : Jun 24, 2019, 11:46 PM IST

नाशिक - पेठरोड येथील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ हाडांचा सापळे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून,अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

nashik
हाडांचा सापळा
पेठरोड येथील आरटीओ कार्यालय आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याची भिंत यामध्ये मोठी मोकळी जागा आहे. या ठिकाणी तुटलेल्या दगडी भिंतीजवळ मानवी सापळा आढळून आला. या हाडांच्या सांगाड्यात डोक्याची कवटी, दोन पायाचे भाग विविध ठिकाणी सापडले आहेत. हा अज्ञात पुरुषाचा मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असुन, भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे. पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू सुरू आहे. अद्याप कुठलीही अधिकृत माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली नाही.

Intro:पेठरोड येथील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ हाडांचे सापळे आढळून आल्याने एकच खळबळ उडालीये घटनास्थळी पोलिस यंत्रणा दाखल झाली असून पुढिल अधिक तपास सुरू करण्यात आलाये

Body:पेठरोड येथील आरटीओ कार्यालय आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याची भिंत यामध्ये मोठी मोकळी जागा आहे या ठिकाणी तुटलेल्या दगडी भिंत जवळ मानवी सापळा आढळून आल्याने एकच खळबळ उडालीये या हाडांच्या सांगाड्यात डोक्याची कवटी, दोन पायाचे भाग विविध ठिकाणी सापडले हा अज्ञात पुरुषाचा मृतदेह असण्याची शक्यता पोलिसा कडुन वर्तवली जात असुन भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची शक्यता आहे

Conclusion:पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू सुरू असून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली नाहीये

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.