ETV Bharat / state

कलम 370 रद्द : नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; पालकमंत्री महाजनांचा ढोल-ताशावर ठेका - नाशिक भाजप

सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे जम्मू-काश्मीरचा विकासासोबतच देश दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

author img

By

Published : Aug 5, 2019, 4:47 PM IST

नाशिक - जम्मू-काश्मीरमधील कलम 370 व 35अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर याचे देशभरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या निर्णयाचा आनंदोस्तव साजरा केला. सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे जम्मू-काश्मीरचा विकासासोबतच देश दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे जम्मू-काश्मीरचा विकासासोबतच देश दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात जम्मू-काश्मीर मधील कलम 370 संदर्भात पहिल्यांदाच असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून या निर्णयाचे आणि मोदी सरकारचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. नाशिकच्या वसंतस्मृति कार्यालयाबाहेर साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवात शहराच्या महापौरांसह, भाजप आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:मोदी सरकारने राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम 370 व 35 रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करून घेताना या निर्णयाचा देशभरातून स्वागत करण्यात येत आहे नाशिक मध्ये देखील जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वाजतो पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा जल्लोष साजरा केला.Body:जम्मू कश्मीर मधील कलम 370 व 35 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतल्याने या निर्णयाचं देशभरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे नाशिक मध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या निर्णयाचा आन्दोत्सव साजरा केला सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरचा विकासाबरोबरच देश दहशतवाद मुक्त होईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

बाईट:-गिरीष महाजन - पालकमंत्री नाशिकConclusion:भारतीय जनता पार्टीचा नाशिक मधील वसंत स्मृती या मुख्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात भाजपा पदाधिकार्यां बरोबर गिरीश महाजन यांनीही ठेका धरत या ऐतिहासिक निर्णयावर जल्लोष केला.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात जम्मू काश्मीर मधील कलम 370 बाबत पहिल्यांदाच असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णया नंतर देशभरातील हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांकडून या या निर्णयाचं आणि मोदी सरकारच जोरदार स्वागत करण्यात येत आहे.नाशिक च्या वसंत स्मृति कार्यलया बाहेर करण्यात आलेल्या या जल्लोशा प्रसंगी शहराच्या महापौरांसह,भाजप आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.