ETV Bharat / state

VIDEO : दुचाकी वेगाने धावत नसल्याने तरुणाने दिली पेटवून - गंगापूर पोलीस ठाणे

दुचाकी 80 किमीपेक्षा जास्त वेगाने पळत नसल्याने तरुणाने दुचाकी शोरूमच्या आवारातच पेटवून दिली. काही दिवसांपूर्वीच त्याने शोरूम मध्ये तक्रार केली होती.

दुचाकी पेटवताना तरूण
दुचाकी पेटवताना तरूण
author img

By

Published : Jan 27, 2020, 1:46 PM IST

नाशिक - काही दिवसांपूर्वी विकत घेतली नवीन दुचाकी पिकअप घेत नाही (वेगाने धावत नाही) म्हणून, शोरूम मध्येच दुचाकी मालकाच्या भावाने गाडी पेटवल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे. कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून संशयितास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.

दुचाकी पेटवताना तरूण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण वाघमारे (वय 24 वर्षे) हा भावाने घेतलेली दुचाकी घेऊन नाशिकच्या शिवांग शोरूममध्ये आला होता. काही दिवसांपूर्वीच घेतलेली दुचाकी 80 किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने धावत नाही म्हणून त्याने शोरूम मध्ये तक्रार केली होती. अशात गाडी लवकर दुरुस्त करून देतो, असे मेकॅनिक रमेश निसरगंध याने नारायण यास सांगितले होते. मात्र, नारायणने शोरूमच्या पार्किंग परिसरात उभी असलेल्या दुचाकीच्या पेट्रोलची नळी काढून त्याला आग लावून दिली. त्यानंतर स्वतःच गाडी जळते बघून आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

अग्निशमन दलाचे बंब येण्यापूर्वीच गाडी पुर्णतः जळून खाक झाली होती. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. मोटर मेकॅनिक रमेश निसरगंध यांच्या तक्रारीवरून संशयित नारायण वाघमारे याच्या विरोधात स्वतःच्या जीविताला धोका, शोरूम मधील कर्मचारी आणि मालमत्तेला नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - 'फोन टॅप होत असल्याचे कळताच मी फोनवर बोलणे बंद केले'

Intro:
नाशिक: गाडी पिकअप घेत नाही म्हणून, शोरूम मध्येचं मालकाच्या भावाने दुचाकी पेटवली..

Body:काही दिवसांपूर्वी विकत घेतली नवीन दुचाकी पिकअप घेत नाही म्हणून ,शोरूम मध्येचं मालकाच्या भावाने दुचाकी पेटवल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या शिवांग शोरूम मध्ये,शोरूम कर्मचाऱ्याच्या तक्रारी वरून संशयितास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नारायण वाघमारे (वय 24) हा भावाने घेतलेली फॅशन प्रो ही दुचाकी घेऊन नाशिकच्या शिवांग शोरूम मध्ये आला होता,काही दिवसांपूर्वीचं घेतलेली दुचाकी 80 च्या पुढे पिकअप घेत नाही म्हणून त्यानें शोरूम मध्ये तक्रार केली होती,अशात गाडी लवकर दुरुस्त करून देतो असं मेकॅनिक रमेश निसरगंध याने नारायण ह्याला सांगितलं मात्र अशात नारायण ह्याने शोरूमच्या पार्किंग परिसरात उभी असली भावाची दुचाकीच्या पेट्रोलची नळी काढून त्याला आग लावून दिली,आणि स्वतःच गाडी जळते बघून आरडाओरड करण्यास
सुरवात केली,मात्र अग्निशमकची गाडी येण्याअगोदर गाडी पुर्णतः जाळून खाक झाली..मात्र हा सर्व प्रकार शोरूम मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला,मोटर मेकॅनिक रमेश निसरगंध यांच्या तक्रारी वरून आरोपी नारायण वाघमारे याच्या विरोधात स्वतःच्या जीविताला धोका,शोरूम मधील कर्मचारी आणि मालमत्तेला नुकसान म्हणून आरोपी नारायण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

टीप फीड ftp
nsk bike fire

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.