ETV Bharat / state

नाशिकच्या युवकांमध्ये 'बाप्पा' हेअर स्टाइलची धूम, केसांमध्ये अवतरले गणपती - अष्टविनायक

गणपती बाप्पाची पेंटिंग असलेली हेअर स्टाईल युवक-युवती आपल्या केसांवर करत आहेत. यामध्ये कोणी आपल्या केसांवर लालबागचा राजा तर कोणी सिद्धिविनायक, कोणी अष्टविनायक गणेश साकारताना दिसत आहे.

केसांमध्ये अवतरले गणपती
author img

By

Published : Sep 10, 2019, 9:08 PM IST

नाशिक - युवकांमध्ये सध्या 'बाप्पा' हेअर स्टाइलची धूम दिसून येत आहे. शरणपूर रोड येथील अजंठा सलूनमध्ये केसांवर बाप्पांची वेगवेगळी रूप साकारण्यासाठी भक्तांची रांग लागली आहे.

केसांमध्ये अवतरले गणपती

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात संततधार; गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष सर्वत्र सुरू आहे. या गणेशोत्सावात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक अशा विविध विषयावर आधारित देखावे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक वेग-वेगळ्या माध्यमातून गणपती बाप्पा वर असणारी श्रद्धाभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - येवला : विखरणी येथे विहिरीत आढळले दोन काळवीटांचे मृतदेह

असाच एक आगळा-वेगळा ट्रेंड नाशिकच्या तरुण-तरुणींमध्ये दिसून येत आहे. गणपती बाप्पाची पेंटिंग असलेली हेअर स्टाईल युवक-युवती आपल्या केसांवर करत आहेत. यामध्ये कोणी आपल्या केसांवर लालबागचा राजा तर कोणी सिद्धिविनायक, कोणी अष्टविनायक गणेश साकारताना दिसत आहे.

Intro:नाशिकच्या युवकांन मध्ये बाप्पा हेअर स्टाइल धूम...

Body:नाशिकच्या युवकांन मध्ये बाप्पा हेअर स्टाइलची धूम दिसून येतं आहे,शरणपूर रोड येथील अजंठा सलून मध्ये केसांवर बाप्पांची वेगवेगळी रूप साकारण्यासाठी युवकांची रीग लागली आहे,

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष सर्वत्र सुरू आहे,या गणेश उत्सवात सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय व धार्मिक अशा विविध विषयावर आधारित देखावे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे,गणपती बाप्पा वर असणारी श्रद्धाभाव दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत आहे,असाच आगळा वेगळा ट्रेंड नाशिकच्या तरुण-तरुणी मध्ये दिसून येत आहे,गणपती बाप्पाची पेंटिंग असलेली हेअर स्टाईल युवक युवती आपल्या केसवर करत आहे,यात कोणी आपल्या केसवर लालबागचा राजा,कोणी सिद्धिविनायक तर कोणी अष्टविनायक गणेश साकारत आहे...ह्या बाबतच अधिक माहिती सांगतोय आमचा इटीव्ही भारताचा प्रतिनिधी कपिल भास्कर....

वन टू वन कपिल भास्कर

टीप
काही व्हिडीओ ftp
nsk bappa hairstyle viu 1
nsk bappa hairstyle viu 2
nsk bappa hairstyle viu 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.