ETV Bharat / state

पाणी फाउंडेशनच्या नावाखाली गावगुंडांचा धिंगाणा - डॉ. अशोक ढवळे - Water cup

किसान सभा आदिवांसीबरोबर असून पुन्हा असा प्रकार झाल्यास यापुढेही आम्ही प्रतिकार करणार, अशी ठाम भूमिका अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.

डॉ. अशोक ढवळे
author img

By

Published : May 6, 2019, 8:56 AM IST

नाशिक- दुष्काळी चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वॉटर क्लब स्पर्धेचे काम सुरू आहे. मतेवाडी येथे वन जमिनीत पाणी फाऊंडेशनचे काम सुरू असताना आदिवासी जमाव व मतेवाडी ग्रामस्थ यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ३५ आदिवासीं विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही मंडळी विरोधात देखील अनुसूचित जाती-जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अशोक ढवळे

पाणी फाउंडेशनच्या नावाखाली काही गावगुंडांनी फॉरेस्ट अधिकारी आणि स्थानिक भाजप आमदाराशी संगणमत करून आदिवासींच्या वहिती असलेल्या वनजमिनींवर खड्डे खणून त्यांना २६ एप्रिलला आणि काल ३ एप्रिल ला पुन्हा जबर मारहाण केली. त्यातील एक आदिवासी महिला रुग्णालयात दाखल आहे. असाच गंभीर हल्ला गावगुंडांनी येथील आदिवासींवर २००२ सालीही केला होता. तेव्हाही किसान सभेने लाल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा यशस्वी प्रतिकार केला होता. कालच्या हल्ल्याचाही किसान सभेने प्रतिकार केला आणि पुन्हा असे काही झाल्यास यापुढेही आम्ही प्रतिकार करणार, अशी ठाम भूमिका डॉ. अशोक ढवळे अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा यांनी सांगितले.

मतेवाडी येथील प्रकरणाबाबत कोणीही कायदा हातात घेऊ नये, कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाची मदत घ्यावी, दोन्ही गटाचे मनोमिलन करण्यात प्रशासनाला यश आले असुन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे कुठलेही वर्तन नागरिकांनी करू नये, असे देवळा चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन किसान सभेतर्फे या प्रकरणातील वस्तूस्थिती लवकरच जनतेसमोर मांडली जाईल. किसान सभेचा पाणी फाउंडेशनला व पाणी कप स्पर्धेला अजिबात विरोध नाही. उलट दुष्काळ निवारणासाठी आणि निर्मूलनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना तिचा सक्रिय पाठिंबाच आहे. पण चांदवडमध्ये घडले त्याचा नीट आणि निष्पक्ष तपास पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाने करण्याची गरज असल्याचे मत डॉ. अशोक ढवळे यांनी माडले.

Intro:दुष्काळी चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वॉटर क्लब स्पर्धेचे काम सुरू असून मतेवाडी येथे वन जमिनीत पाणी फाऊंडेशनचे काम सुरू असताना आदिवासी जमाव व मतेवाडी ग्रामस्थ यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले 35 आदिवासीं विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही मंडळी विरोधातील देखील अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय..

Body:पाणी फाउंडेशन च्या नावाखाली काही गावगुंडांनी फॉरेस्ट अधिकारी आणि स्थानिक भाजप आमदाराशी संगणमत करून आदिवासींच्या वहिती असलेल्या वनजमिनींवर खड्डे खणून त्यांना 26 एप्रिलला आणि काल 3 एप्रिल ला पुन्हा जबर मारहाण केली त्यातील एक आदिवासी महिला इस्पितळात दाखल असून गंभीर हल्ला गावगुंडांनी येथील आदिवासींवर 2002 सालीही केला होता आणि तेव्हाही किसान सभेला लाल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या यशस्वी प्रतिकार केला होता कालच्या हल्ल्याचा सहाजिकच किसान सभेने प्रतिकार केला आणि असे काही पुन्हा झाल्यास यापुढेही आम्ही प्रतिकार करनार अशी ठाम भूमिका डॉ. अशोक ढवळे अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा यांनी सांगितले..
मतेवाडी येथील प्रकरणाबाबत कुणीही कायदा हातात घेऊ नये कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाची मदत घ्यावी दोन्ही गटाचे मनोमिलन करण्यात प्रशासनाला यश आले असुन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे कुठलेही वर्तन नागरिकांनी करू नये असे सिद्धार्थ भंडारे प्रांताधिकारी देवळा चांदवड यांनी सांगितले

Conclusion:या प्रकरणातील वस्तूस्थिती लवकरच सर्वासमोर मांडली जाईल आणि नाशिक मध्ये पत्रकार परिषद घेऊन किसान सभेतर्फे सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली जाईल
किसान सभेचा पाणी फाउंडेशन ला व पाणी कप स्पर्धेला अजिबात विरोध नाही उलट दुष्काळ निवारणासाठी आणि निर्मूलनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना तिच्या सक्रिय पाठिंबाच आहे पण चांदवड मध्ये जे नुकतेच घडले त्याचा नीट आणि निष्पक्ष तपास पाणी फाउंडेशन च्या नेतृत्वाने करण्याची गरज असल्याचे मत डाँ.अशोक ढवळे यानी माडले..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.