ETV Bharat / state

'नागरिकत्व सुधारणा कायद्या सेनेने राज्यात स्वीकारावा, भाजप राजकीय तडजोड करायला तयार'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशहितासाठी हा नागरिकत्व सुधारणा कायदा स्वीकारावा. यासाठी त्यांनी महाआघाडीतील पक्षांशी तडजोड करू नये. सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तडजोड करू नये. शिवसेनेने न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा, असे आशिष शेलार म्हणाले.

BJP ready to compromised with sena
आशिष शेलार
author img

By

Published : Dec 14, 2019, 4:29 PM IST

नाशिक - घुसखोरांना थांबविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देश हितासाठी हा कायदा स्वीकारावा, असे आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. त्याचबरोबर सरकार वाचविण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार असल्याचेही शेलार यांनी सांगितले आहे. नाशकात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप सेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार

भाजप सेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार -

शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेमध्ये समर्थन दिले. मात्र, राज्यसभेतून पळ काढला. त्यानंतर राज्यसभेत मोठ्या गोंधळात नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित झाले आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध दर्शविला आहे. याचा प्रभाव राज्यातील राजकारणावरही दिसून येत आहे. आता राष्ट्रपतींनी देखील या विधेयकावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील महाविकास आघाडीमध्येही मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशहितासाठी हा नागरिकत्व सुधारणा कायदा स्वीकारावा. यासाठी त्यांनी महाआघाडीतील पक्षांशी तडजोड करू नये. सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तडजोड करू नये. शिवसेनेने न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा. सरकार वाचविण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

हे वाचलं का? - मंत्रिमंडळात खांदेपालट.. जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदली

सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू नसून राष्ट्र सुरक्षा हा भाजपचा अजेंडा आहे. काँग्रेसचे देशात भारत बचाव आंदोलन सुरू आहे. भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवण्याची काँग्रेसची भूमिका असून काँग्रेस पक्ष नौटंकी करत असल्याचे शेलार म्हणाले.

Intro:देशहितासाठी भाजप शिवसेना सोबत राजकिय तडजोड करण्यास तयार-आशिष शेलार

Body:देशहितासाठी भाजप शिवसेना सोबत राजकिय तडजोड करण्यास तयार असल्याचं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.नागरिक सुधारणा विधायक अंमलबजावणी देशासाठी महत्वाची असून शिवसेनेनं देशहितासाठी हे विधायक स्वीकारावं,शिवसेनेनं कोणाला घाबरून नं जाता मूळ बाणा दाखवावा अस शेलार यांनी म्हटलं आहे...शिवसेनेनं लोकसभेत
नागरिक सुधारणा विधायकाला समर्थन दिलं मात्र राज्य सभेतून पळून गेले अशी टीका शेलार यांनी केलीय..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेऊ नये..असं म्हणत देशहितासाठी भाजप शिवसेना सोबत राजकिय तडजोड करण्यास तयार असल्याचं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे,मात्र कुठली तडजोड करणार ह्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही...

राष्ट्र हा सर्वप्रथम भाजप चा अजेंडा असून,कॉग्रेस देशात भारत बचाव आंदोलन करत आहे,मात्र भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना वाचवा ही कॉग्रेसची भूमिका असून ही कॉग्रेसची नोटांकी असल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे..महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेनं
नागरिक सुधारणा विधायकाला विरोध करू नये असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे...नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते...
बाईट आशिष शेलार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.