ETV Bharat / state

नाशिकात ४० वर्षे जुनी इमारत कोसळली; कुठलीही जीवितहानी नाही - pwd

पंचवटी परिसरातील हेमकुंज येथील तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. इमारत आधीच रिकामी करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

कोसळलेल्या इमारतीचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 8, 2019, 12:10 PM IST

नाशिक - पंचवटी परिसरातील हेमकुंज येथील तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. ही इमारत मोडकळीस आल्याने गेल्याच महिन्यात तिला रिकामी करण्यात आले होते. त्यामुळे येथे मोठी जीवितहानी टळली आहे.

कोसळलेल्या इमारतीचे दृष्य

मखमलाबाद नाक्यावरील मधुबन कॉलनीनजीक असलेली ही इमारत ४० वर्षे जुनी होती. ती जीर्ण होऊन मोडकळीस आलेली होती. आज पहाटेच्या सुमारास ती कोसळली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीमधील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलासह बांधकाम विभागाच्या पथकाने इमारतीचा मलबा दूर करण्याचे काम सुरू केले आहे.

नाशिक जिल्ह्यात पुष्कळ वर्ष जुने वाडे व इमारती आहेत. या मोडकळीस आलेल्या इमारती पडण्याच्या घटना वारंवार सुरूच आहेत. दरम्यान, प्रशासन आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आज झालेल्या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.

Intro:नाशिकच्या पंचवटी परिसरातील हेमकुंज येथील तीन मजली इमारत आज पहाटे च्या सुमारास कोसळी ही इमारत मोडकळीस आल्याने गेल्याच महिन्यात रिकामी करून घेण्यात आल्याने मोठी जिवीतहानी टळली. महापालिकेच्या वतीने पडक्या इमारतीचे अवशेष काढण्याचे काम सुरू आहे.Body:मखमलाबाद नाक्यावरील मधुबन कॉलनीनजीक असलेली ही इमारत ४० वर्षांपूर्वीची असल्याने, ती जीर्ण होऊन मोडकळीस आलेली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीमधील रहिवाशांना हलविण्यात आले. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलासह बांधकाम विभागाच्या पथकाने इमारतीचा मलबा दूर करण्याचे काम सुरू केले.Conclusion:नाशिक जिल्ह्यात जुने वाडे, ईमारतीपडण्याचा वारंवार घटना सुरूच असून येत्या सात दिवसात वाडे आणि ईमारती पडल्याच्या घटना घडल्या आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.