ETV Bharat / state

नाशकात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुत्ता गोळीची विक्री, २ संशंयितांना अटक

author img

By

Published : May 10, 2019, 1:21 PM IST

गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अटल मुद्गल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. त्याठिकाणाहून २ संशंयितांना अटक करण्यात आली. तसेच त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 'निट्राझेपम १० मिलीग्रॅम' या औषधाच्या ३०० गोळ्या सापडल्या.

संशंयीत आरोपी

नाशिक - बंदी असलेल्या घातक कुत्ता गोळीची विक्री करण्यासाठी आलेल्या २ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास ५ हजार रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे.

प्रेम सुधाकर पवार आणि शाहरुख सिकंदर शेख, अशी संशंयितांची नावे आहेत. कुत्ता गोळी ही मनोविकारावर परिणाम करते. एवढेच नाही तर ही गोळी नशेसाठीदेखील वापरण्यात येते. नाशकातील द्वारका परिसरात पॉकीटातून काहीतरी देवाणघेवाण होत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अटल मुद्गल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. त्याठिकाणाहून २ संशंयितांना अटक करण्यात आली. तसेच त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 'निट्राझेपम १० मिलीग्रॅम' या औषधाच्या ३०० गोळ्या सापडल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात एनडीपीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Intro:बंदी असलेल्या घातक कुत्ता गोळीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन मुलांना शहरातील द्वारका परिसरातून सापळा रचून भद्रकाली पोलिसांनी केली अटक

Body:मनोविकारावर परिणाम करणाऱ्यी व नशेसाठी वापरण्यात येत असुन ह्या कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या दोघा युवकांना भद्रकाली पोलीसानी सापळा रचुन अटक केली असून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला त्यांच्याविरुद्ध एनडीपीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला

Conclusion:प्रेम सुधाकर पवार आणि शाहरुख सिकंदर शेख नाशिक रोड सशयिताची नावे असुन काहीतरी पाकीट मधून देवाण-घेवाण करीत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना समजली होती या माहितीनुसार पत्रकारी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अचल मुद्गुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे धाव घेतली दोघा संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे निट्राझेपम 10 मिलीग्रँम या औषधाच्या 300गोळ्या सापडल्या पुढिल तपास भद्रकाली पोलिस करत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.