ETV Bharat / state

मनमाडजवळ एसटी बसला अपघात; 18 प्रवासी जखमी - st bus

मालेगाव ते कोपरगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रोज मालेगाव ते मनमाड दरम्यान तसेच मनमाड ते कोपरगाव दरम्यान अपघाताच्या घटना घडतच आहेत. आज पहाटेदेखील साडेपाच वाजताच्या सुमारास पुण्याहून अक्कलकुवाला बस घेऊन जाणाऱ्या चालकाचे रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली गेली.

मनमाडमध्ये एसटी बसला अपघात; 18 प्रवासी जखमी
author img

By

Published : Nov 10, 2019, 9:43 AM IST

Updated : Nov 10, 2019, 10:50 AM IST

नाशिक - मनमाडमधील पुणे महामार्गावर पुणे-अक्कलकुवा या एसटी बसचा आज पहाटे अपघात झाला. या अपघातामध्ये सुमारे १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ४० प्रवासी प्रवास करत होते. आज पाहटेच्या सुमार अनकवाडे गावाजवळ ही एसटी आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस उलटल्याने हा अपघात झाला.

मनमाडजवळ एसटी बसला अपघात; 18 प्रवासी जखमी

इंदोर-पुणे महामार्ग वारंवार अपघात होत आहेत. मालेगाव ते कोपरगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रोज मालेगाव ते मनमाड दरम्यान तसेच मनमाड ते कोपरगाव दरम्यान अपघाताच्या घटना घडतच आहेत. आज पहाटेदेखील साडेपाच वाजताच्या सुमारास पुण्याहून अक्कलकुवाला बस घेऊन जाणाऱ्या चालकाचे रस्त्यावरील खड्डे चुकविन्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली गेली.

अपघाताच्या आवाजाने स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि एसटीमधील प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर जखमी बस चालक व वाहकांसह प्रवाशांना मनमाड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणय़्ात आले आहे. उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून दिले इंदूर ते पुणे हा राजयमहामार्ग मनमाड शहरांतून जातो. मात्र या माहमार्गावरील एमएमकेपीएल या टोल कंपनीच्या वतीने हा रस्ता बीओटी तत्त्वावर वापरण्यात येतो. परंतु या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. यामुळे रोजच अपघात होत असून एक प्रकारे हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे.

Intro:ब्रेकींग
मनमाड:पुणे-अक्कलकुवा एसटी बसला आज पहाटे मनमाड जवळ असलेल्या अनकवाडे गावात अपघात झाला खड्डे चुकविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उलटली बसमधे 40 प्रवासी होते त्यापैकी 15 ते 18 जण किरकोळ जखमी झाले आहेत.Body:इंदोर पुणे महामार्ग हा जणु मृत्युचा सापळा बनला असुन मालेगाव ते कोपरगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रोज मालेगाव ते मनमाड दरम्यान तसेच मनमाड ते कोपरगाव दरम्यान अपघात होत आहेत आजदेखील पहाटे 5 वाजून 30 मिनीटांनी पुण्याहून अक्कलकुवा जाणारी एसटी बसला खड्डे चुकविन्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यावेळी मोठा आवाज झाला तसेच प्रवाशांचा आरडाओरडा ऐकूण गावातील नागरिकांनी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले यावेळी बस चालक व वाहक यांनी जखमींना मनमाड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून दिले इंदूर ते पुणे हा राजयमहार्ग मनमाड शहरांतून जातो मात्र या माहमार्गावरील एमएमकेपीएल या टोल कंपनीच्या वतीने हा रस्ता बीओटी तत्त्वावर वापरण्यात येतो परंतु या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे यामुळे रोजच अपघात होत असून एक प्रकारे हा रस्ता मृत्युचा सापळाच बनला आहेConclusion:पुणे अक्कलकुवा या बसला आज पहाटे झालेला अपघात हा अत्यंत थोड्या अंतराने वाचला अन्यथा मोठया प्रमाणात जीवितहानी झाली असती या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे शहरातील महामार्ग असलेले पथदीप देखील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे आणि टोल कंपनीच्या वतीने कुठल्याही प्रकारचे मेन्टेन्स केले जात नाही
आमिन शेख मनमाड
Last Updated : Nov 10, 2019, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.