ETV Bharat / state

नाशकात ११ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले राष्ट्रगीत - vishwas nagre patil at ram school

कार्येक्रमात राष्ट्रगीत सोबत विजयी विश्व तिरंगा प्यारा, खरा तो एकची धर्म, तू नव्या जगाची आशा, सर्व धर्म समभाव गीत, भारत हमको सबसे प्यारा हे, या गितांचे विद्यार्थ्यांनी सामूहिक सादरीकरण केले.

nashik
कार्यक्रमाचे दृश्य
author img

By

Published : Jan 25, 2020, 9:34 AM IST

नाशिक- रविवारी प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्ताने शुक्रवारी शहरातील २६ शाळेतील तब्बल ११ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत राष्ट्रगीत सादर केले. शहराच्या पंचवटी येथील श्री. राम विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील गणमान्य लोकांची उपस्थिती लाभली.

कार्येक्रमाचे दृश्य

कार्येक्रमात राष्ट्रगीत सोबत विजयी विश्व तिरंगा प्यारा, खरा तो एकची धर्म, तू नव्या जगाची आशा, सर्व धर्म समभाव गीत, भारत हमको सबसे प्यारा हे, या गितांचे विद्यार्थ्यांनी सामुहिक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गितांमुळे राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची गोडी लागावी यासाठी नगरसेवक गुरुमीत बग्गा दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. कार्येक्रमाला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा- नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बंदला अल्प प्रतिसाद

Intro:नाशिक,26 शाळेतील 11 हजार विद्यार्थ्यांनी गायलं एकत्रित राष्ट्रगीत.

Body:26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये 26 शाळेतील तब्बल 11 हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत राष्ट्रगीत सादर केले,नाशिकच्या पंचवटी येथील श्री राम विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला...

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या पंचवटी येथील श्री राम विद्यालयात 26 शाळेतील तब्बल 11 हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत राष्ट्रगीत सादर केले,राष्ट्रगीता सोबत विजयी विश्व तिरंगा प्यारा,खरा तो एकची धर्म, तू नव्या जगाची आशा,सर्व धर्म समभाव गीत,भारत हमको सबसे प्यारा हे, या गीतांचं विद्यार्थ्यांनी सामूहिक सादरीकरण केले,विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांन मुळे राष्ट्रभक्तीचे दर्शन घडलं,विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची गोडी लागावी ह्या साठी नगरसेवक गुरुमीत बग्गा दरवर्षी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात,या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील,यांच्या सह विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, शिक्षक उपस्थिती होते..

टीप फीड ftp
nsk group singing performance by students viu 1
nsk group singing performance by students viu 2
nsk group singing performance by students viu 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.