ETV Bharat / state

जिल्ह्यातील आरोग्य संदर्भातील प्रश्नांवर मेहनत घेण्याची गरज - अमिताभ कांत

दीड वर्षांपूर्वी आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट झालेल्या नंदुरबारने निती आयोगाच्या निर्देशांकात तब्बल १४ क्रमांकानी सुधारणा केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱयांचे कौतुक केले आहे. तसेच जिल्ह्यात कुपोषण, अनेमिया आणि आरोग्या संदर्भात मोठे प्रश्न आहेत. यावर मोठी मेहनत घेण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खाजगी कंपन्याच्या सीएसआर निधी सोबतच काही भागीदार देखील देण्यात आले आहेत. यात निती आयोग देखील विशेष मदत करेल, असे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

यावेळी खासदार हीना गावीत यांनी अमिताभ कांत यांचे स्वागत केले.
author img

By

Published : Sep 15, 2019, 8:24 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यात कुपोषण, अनेमिया आणि आरोग्या संदर्भात मोठे प्रश्न आहेत. म्हणून यावर मोठी मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केले. कांत शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी बैठक घेत आढावा घेतली. यावेळी ते बोलत होते. तसेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी दोन बोट अॅब्युलन्स आणि दहा बाईक अॅम्ब्युलन्स देण्यात येतील, असे आश्वासन कांत यांनी या भेटी दरम्यान दिले.

जिल्ह्यातील आरोग्य संदर्भात मोठे प्रश्नांवर मेहनत घेण्याची गरज - अमिताभ कांत

हेही वाचा - महागाई नियंत्रणात; कारखान्यांतील उत्पादनात सुधारणा झाल्याचे स्पष्ट चिन्हे

दीड वर्षांपूर्वी आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट झालेल्या नंदुरबारने निती आयोगाच्या निर्देशांकात तब्बल १४ क्रमांकानी सुधारणा केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. तसेच जिल्ह्यात कुपोषण, अनेमिया आणि आरोग्या संदर्भात मोठे प्रश्न आहेत. यावर मोठी मेहनत घेण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासगी कंपन्याच्या सीएसआर निधी सोबतच काही भागीदार देखील देण्यात आले आहेत. यात निती आयोग देखील विशेष मदत करेल, असे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - बीडमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटरची पायपीट

तसेच जिल्ह्याचा विकास साधतानाच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाबाबत आपण राज्याचे मुख्य सचिव यांच्यांशी स्वत: बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दौऱ्यात त्यांनी भादवड गावातील आरोग्य केंद्र, आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य स्कुल आणि सेंट्रल किचनला भेट देत समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत बैठकीस खासदार हिना गावीत, निती आयोगाचे सल्लागार सदस्य राकेश रंजन, वित्तसेवा विभागाचे सहसचिव बी.के. सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

हेही वाचा - बीडमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटरची पायपीट

दरम्यान, पत्रकारांनी त्यांना घसरता जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत विचारले असता याबाबत बोलण्याचे टाळत आपण नंदुरबार प्रश्नांवर बोलुया, असे सांगता या विषयाला बगल दिली.

Intro:नंदुरबार - निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नंदुरबार जिल्ह्यात बैठक घेत आढावा घेतला आहे.  दिड वर्षापुर्वी आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट झालेल्या नंदुरबारने निती आयोगाच्या निर्देशांकात तब्बल १४ क्रमांकानी सुधारणा केल्या बद्दल त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱयांचे कौतुक केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, अनेमिया आणि आरोग्या संदर्भात मोठे प्रश्न  असुन यावर मोठी मेहनत घेण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.  जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी खाजगी कंपन्याच्या सीएसआर निधी सोबतच काही भागीदार देखील देण्यात आले असुन निती आयोग देखील विशेष अशी मदत करेल असे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. जिल्याचा विकास साधतांनाच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱयाच्या रिक्त पदाबाबत आपण राज्याचे मुख्य सचिव यांच्यांशी स्वत बोलणार असल्याचे सांगीतले. आजच्या दौऱयात त्यांनी भादवड गावातील आरोग्य केंद्र, आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य स्कुल आणि सेंट्रल किचनला भेट देत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी दोन बोट ॲब्युलन्स आणि दहा बाईक ॲम्ब्युलन्स देण्यात येतील, अशी ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आढावा बैठकी दरम्यान दिली आहे.  त्यांच्या समवेत  बैठकीस खासदार हिना गावीत, निती आयोगाचे सल्लागार सदस्य राकेश रंजन,वित्तसेवा विभागाचे सहसचिव बी.के. सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांनी त्यांना घसरता जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत विचारले असता याबाबत बोलण्याच टाळत आपण नंदुरबार प्रश्नीच बोलुया सांगता या विषयाला त्यांनी  बगल दिला.

बाईट - अमिताभ कांत - मुख्य कार्यकारी अधिकारी निती आयोग Body:नंदुरबार - निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नंदुरबार जिल्ह्यात बैठक घेत आढावा घेतला आहे.  दिड वर्षापुर्वी आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट झालेल्या नंदुरबारने निती आयोगाच्या निर्देशांकात तब्बल १४ क्रमांकानी सुधारणा केल्या बद्दल त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱयांचे कौतुक केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, अनेमिया आणि आरोग्या संदर्भात मोठे प्रश्न  असुन यावर मोठी मेहनत घेण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.  जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी खाजगी कंपन्याच्या सीएसआर निधी सोबतच काही भागीदार देखील देण्यात आले असुन निती आयोग देखील विशेष अशी मदत करेल असे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. जिल्याचा विकास साधतांनाच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱयाच्या रिक्त पदाबाबत आपण राज्याचे मुख्य सचिव यांच्यांशी स्वत बोलणार असल्याचे सांगीतले. आजच्या दौऱयात त्यांनी भादवड गावातील आरोग्य केंद्र, आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य स्कुल आणि सेंट्रल किचनला भेट देत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी दोन बोट ॲब्युलन्स आणि दहा बाईक ॲम्ब्युलन्स देण्यात येतील, अशी ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आढावा बैठकी दरम्यान दिली आहे.  त्यांच्या समवेत  बैठकीस खासदार हिना गावीत, निती आयोगाचे सल्लागार सदस्य राकेश रंजन,वित्तसेवा विभागाचे सहसचिव बी.के. सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांनी त्यांना घसरता जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत विचारले असता याबाबत बोलण्याच टाळत आपण नंदुरबार प्रश्नीच बोलुया सांगता या विषयाला त्यांनी  बगल दिला.

बाईट - अमिताभ कांत - मुख्य कार्यकारी अधिकारी निती आयोग Conclusion:नंदुरबार - निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नंदुरबार जिल्ह्यात बैठक घेत आढावा घेतला आहे.  दिड वर्षापुर्वी आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट झालेल्या नंदुरबारने निती आयोगाच्या निर्देशांकात तब्बल १४ क्रमांकानी सुधारणा केल्या बद्दल त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱयांचे कौतुक केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, अनेमिया आणि आरोग्या संदर्भात मोठे प्रश्न  असुन यावर मोठी मेहनत घेण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.  जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी खाजगी कंपन्याच्या सीएसआर निधी सोबतच काही भागीदार देखील देण्यात आले असुन निती आयोग देखील विशेष अशी मदत करेल असे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. जिल्याचा विकास साधतांनाच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱयाच्या रिक्त पदाबाबत आपण राज्याचे मुख्य सचिव यांच्यांशी स्वत बोलणार असल्याचे सांगीतले. आजच्या दौऱयात त्यांनी भादवड गावातील आरोग्य केंद्र, आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य स्कुल आणि सेंट्रल किचनला भेट देत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी दोन बोट ॲब्युलन्स आणि दहा बाईक ॲम्ब्युलन्स देण्यात येतील, अशी ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आढावा बैठकी दरम्यान दिली आहे.  त्यांच्या समवेत  बैठकीस खासदार हिना गावीत, निती आयोगाचे सल्लागार सदस्य राकेश रंजन,वित्तसेवा विभागाचे सहसचिव बी.के. सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांनी त्यांना घसरता जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत विचारले असता याबाबत बोलण्याच टाळत आपण नंदुरबार प्रश्नीच बोलुया सांगता या विषयाला त्यांनी  बगल दिला.

बाईट - अमिताभ कांत - मुख्य कार्यकारी अधिकारी निती आयोग 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.