ETV Bharat / state

नंदुरबारच्या नवापूर शहरात डासांचा प्रादुर्भाव, रुग्ण संख्येत वाढ - नंदुरबार news

नवापूर शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. घरातच योग्य निगा राखली गेली, तर डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Sep 24, 2019, 11:27 PM IST

नंदुरबार - नवापूर शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. वातावरणातील बदल आणि अतीपावसामुळे डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत.

नवापूर शहर व लगतच्या कॉलनी परिसरांमध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. गल्लोगल्ली डास आढळत आहेत. यामुळे रुग्ण संख्येत वाढ होऊन दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे. ताप, थंडी, मलेरिया या आजारांचे रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जिल्हात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अती पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहते. यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये झोपडीवर वीज कोसळली ; १ ठार

याबाबत आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. चांगल्या पाण्यात डेंग्युच्या डासांची वाढ होते. घरातच योग्य निगा राखली गेली तर डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. डासाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - रोपवाटिकेच्या कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार; सरपंच ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Intro:नंदुरबार - नवापूर शहरात डासांचा प्रादुर्भाव झाला असून दवाखान्यांमध्ये रूग्णांची संख्या वाढली आहे. वातावरणातील बदल आणि अती पावसामुळे डेंग्युचे रूग्ण आढळुन येत आहेत.
Body:नवापूर शहर व लगतच्या कॉलनी परिसरांमध्ये डास, मच्छरांचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. गल्लोगल्लीत डास आणि मच्छर आढळत आहेत. यामुळे रूग्ण संख्येत वाढ होवुन दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे. ताप, थंडी, मलेरिया या आजारांचे रूग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यंदा अती पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचुन राहते. यामुळे सुध्दा डास, मच्छरांच्या संख्येत वाढ होत आहे. बदलत्या वातावरणामुळे अतिवृष्टी होवुनही उकाडा कमी झालेला नाही. दिवसा तप्त उन्हात बाहेर पडेनासे वाटत नाही. अशा वातावरणामुळे रूग्णांमध्ये वाढ होत आहेत.
याबाबत आरोग्य विभागाकडुन योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. चांगल्या पाण्यात वाढणार्‍या डेंग्युच्या डासांची वाढ होते. घरातच योग्य निगा राखली गेली तर डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. डास, मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.Conclusion:नवापूर शहर व लगतच्या कॉलनी परिसरांमध्ये डास, मच्छरांचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. गल्लोगल्लीत डास आणि मच्छर आढळत आहेत. यामुळे रूग्ण संख्येत वाढ होवुन दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे. ताप, थंडी, मलेरिया या आजारांचे रूग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यंदा अती पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचुन राहते. यामुळे सुध्दा डास, मच्छरांच्या संख्येत वाढ होत आहे. बदलत्या वातावरणामुळे अतिवृष्टी होवुनही उकाडा कमी झालेला नाही. दिवसा तप्त उन्हात बाहेर पडेनासे वाटत नाही. अशा वातावरणामुळे रूग्णांमध्ये वाढ होत आहेत.
याबाबत आरोग्य विभागाकडुन योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. चांगल्या पाण्यात वाढणार्‍या डेंग्युच्या डासांची वाढ होते. घरातच योग्य निगा राखली गेली तर डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. डास, मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.