ETV Bharat / state

ऊसतोड मजुरांची मुले होत आहेत शाळाबाह्य; शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी - नंदुरबारमधील ऊस तोड कामगारांच्या बाबत बातमी

नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. या कारखान्याच्या परिसरात ऊसतोड मजुरांची मुले त्यांच्या सोबत राहतात. ही मुले शाळा बाह्य असू शकतात, त्यामुळे शिक्षण विभागाने सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

sugarcane-laborers-children-are-living-outside-the-school
ऊसतोड मजुरांची मुले होताहेत शाळाबाह्य
author img

By

Published : Dec 25, 2019, 5:31 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक मजूर कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, बीड परिसरातून आलेले आहेत. ऊसतोड मजुरांची मुले त्यांच्यासोबत कारखाना परिसरात राहतात, ऊसतोडीच्या ठिकाणी शाळा नसल्यामुळे ही मुलं शाळाबाह्य ठरून शिक्षण प्रवाहातून बाहेर पडत आहेत.

ऊसतोड मजुरांची मुले होताहेत शाळाबाह्य

जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात पर जिल्ह्यातून ऊसतोडीसाठी मजूर येत असतात. ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरु आहे. त्याठिकाणी प्रौढ मजुरांच्या सोबत ६ ते १४ वर्ष वयोगटातील त्यांची पाल्य दिसून येत आहेत. ही मुले शाळा बाह्य किंवा शालेय शिक्षण घेणारी असू शकतात. त्याच सोबत तिन्ही साखर कारखान्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस तोड मजुरांनी आपले तात्पुरते निवासस्थाने उभारली आहेत. त्या ठिकाणी ही शाळा बाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठी आसू शकते. त्यामुळे शिक्षण विभागाने ज्या भागात ऊसतोड सुरु आहे. त्याठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून घ्यावे आणि या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी जयहिंद फाऊडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Intro:नंदुरबार - जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. ऊस तोडणी साठी मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक मजूर कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, बीड परिसरातून आलेलं आहेत. ऊसतोड मजुरांची मुले त्यांच्यासोबत कारखाना परिसरात राहतात त्यामुळे त्याठिकाणी कुठल्या प्रकारचे शिक्षण घेण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते मुलं शिक्षण पाहिजे होत आहेत.Body:जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात पर जिल्ह्यातून ऊसतोडीसाठी मजूर येत असतात. ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरु आहे. त्याठिकाणी प्रौढ मजुरांच्या सोबत ६ ते १४ वर्ष वयोगटातील त्यांची पाल्य दिसून येत आहेत. हि मुले शाळा बाह्य किंवा शालेय शिक्षण घेणारी असू शकतात. त्याच सोबत तिघा साखर कारखान्याचा परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस तोड मजुरांनी आपले तात्पुरते निवासस्थाने उभारली आहेत. त्या ठिकाणही शाळा बाह्य विद्यार्थ्याची संख्या मोठी आसू शकते. त्यामुळे शिक्षण विभागाने ज्या भागात ऊसतोड सुरु आहे. त्याठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून घ्यावे आणि या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी जयहिंद फाऊडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.