ETV Bharat / state

मातीचा फ्रिज तुम्ही कधी पाहिलाय का, हा अवलिया देतोय मातीला आकार - मातीची भांडी

मातीच्या भांड्याचे महत्त्व लक्षात घेऊन नंदुरबारमधील शशिकांत कुंभार यांनी अनेक भांडी तयार केली आहेत. यात मातीचा माठ, पाण्याची बॉटल, प्रेशर कुकर, मातीचा फ्रिज, ताट-वाटी आणि ग्लास या भांड्याचा समावेश आहे.

मातीचा फ्रिज
author img

By

Published : Mar 28, 2019, 10:50 PM IST

नंदुरबार - मातीच्या भांड्याचे महत्त्व लक्षात घेऊन शशिकांत कुंभार यांनी अनेक भांडी तयार केली आहेत. यात माठ ते प्रेशर कुकरपर्यंत सर्वच प्रकारच्या भांड्याचा समावेश आहे.

मातीचा फ्रिज

ग्रामीण भागात आजही मातीच्या भांड्यांचा वापर काही प्रमाणात होतो. मात्र, शहरात या भांड्यांचा वापर पूर्णता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मातीच्या भांड्यांची परंपरा तसेच त्यांचे महत्त्व नव्या पिढीला अवगत झाले पाहिजे. या दृष्टीने कुंभार यांनी आपला उद्योग सुरू केला. मातीचा माठ, पाण्याची बॉटल, प्रेशर कुकर, मातीचा फ्रिज, ताट-वाटी आणि ग्लास घरात लागणाऱ्या प्रत्येक प्रकारचीमातीची भांडीकुंभार यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

प्लास्टिकच्या युगात प्लास्टिकचे भांडे घराघरात वापरताना दिसून येतात मात्र, त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. प्लास्टिकच्या भांड्यामुळे मानवी शरीराला हानीकारक रोग उद्भवतात. शासनाने जरी प्लास्टिकवर बंदी आणली असेल तरी प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद करत मातीच्या भांड्यांच्या वापरावर नव्या पिढीने भर दिला पाहिजे. अशी माहिती कुंभार यांनी दिली.

Intro:Body:

मातीचा फ्रिज अन् कुकर तुम्ही कधी पाहिलाय का, हा अवलिया देतोय मातीला आकार

नंदुरबार - मातीच्या भांड्याचे महत्त्व लक्षात घेऊन शशिकांत कुंभार यांनी अनेक भांडी तयार केली आहेत. यात माठ ते प्रेशर कुकरपर्यंत सर्वच प्रकारच्या भांड्याचा समावेश आहे.

ग्रामीण भागात आजही मातीच्या भांड्यांचा वापर काही प्रमाणात होतो. मात्र, शहरात या भांड्यांचा वापर पूर्णता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मातीच्या भांड्यांची परंपरा तसेच त्यांचे महत्त्व नव्या पिढीला अवगत झाले पाहिजे. या दृष्टीने कुंभार यांनी आपला उद्योग सुरू केला. मातीचा माठ, पाण्याची बॉटल, प्रेशर कुकर, मातीचा फ्रिज, ताट-वाटी आणि ग्लास घरात लागणाऱ्या प्रत्येक प्रकारचे मातीचे भांडे कुंभार यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

प्लास्टिकच्या युगात प्लास्टिकचे भांडे घराघरात वापरताना दिसून येतात मात्र, त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. प्लास्टिकच्या भांड्यामुळे मानवी शरीराला हानीकारक रोग उद्भवतात. शासनाने जरी प्लास्टिकवर बंदी आणली असेल तरी प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद करत मातीच्या भांड्यांच्या वापरावर नव्या पिढीने भर दिला पाहिजे. त्यासाठी कुंभार आपल्या ग्राहकांना मातीच्या भांड्यांचे महत्व पटवून सांगतात.

मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण शरीरासाठी पौष्टिक असते. तसेच मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीराला याचा फायदा होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.